शाहरुख खान सध्या त्याच्या पठाण चित्रपटामुळे खूपच चर्चेमध्ये आहे. तो चित्रपटाचे सक्सेस इंजॉय करत आहे. याद्रम्य्ना त्याच्या अपकमिंग चित्रपटाचा दिग्दर्शक एटली कुमारने चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे. वास्तविक जवानचा दिग्दर्शक नुकताच बाबा झाला आहे आणि त्याची पत्नी प्रियाने मुलाला जन्म दिला आहे. हि गुड न्यूज त्याने स्वतः आपल्या अकाऊंटवर पोस्ट करून दिली आहे.
एटली कुमार आणि त्याची पत्नी प्रियाने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवृन्म पोस्ट शेयर करून हि माहिती दिली कि ते दोघे आता पॅरेंट्स बनले आहेत. सोशल मिडियावर त्यांची पोस्ट खूपच वेगाने व्हायरल होत आहे. माहितीनुसार दिग्दर्शकाच्या जीवनामध्ये आलेल्या या बातमीनंतर शाहरुख खान देखील आनंदित झाला आहे आणि त्याने दिग्दर्शकाला शुभेच्छा दिल्या आहेत. या पोस्टवर समांथा रुथ प्रभूने देखील कमेंट करून आनंद व्यक्त केला आहे.
एटलीने गुड न्यूजची शेयर करत कॅप्शन मध्ये लिहिले, ते बरोबर म्हणत होते, तो बरोबर होता, जगात दुसरे कोणीही असा अनुभव देऊ शकत नाही आणि आमचे बाळ येथे आहे. आईवडील बनल्यानंतर एक रोमांचक प्रवास आजपासून सुरु होत आहे. खूपच आनंदी आणि धान्य वाटत आहे.
एटली नेहमी त्याची स्टार पत्नी प्रिया मोहनसोबत फोटो शेयर करत असतो. दोघे खूपच खुश आहेत आणि हे कपल नेहमी आपले इमोशन्स व्यक्त करत असते. एटलीची पत्नी खूपच सुंदर आहे तर दिग्दर्शकाचा रंग सावळा आहे, पण त्यांच्यामध्ये फक्त प्रेम दिसते. दिग्दर्शक एटली आणि तमिळ अभिनेत्री प्रियाने २०१४ मध्ये लग्न करण्यापूर्वी ८ वर्षे एकमेकांना डेट केले होते.
View this post on Instagram