HomeBollywood‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीच्या ‘त्या’ व्हिडीओवर भडकले नेटकरी, म्हणाले; “इतका अहंकार तर...”

‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीच्या ‘त्या’ व्हिडीओवर भडकले नेटकरी, म्हणाले; “इतका अहंकार तर…”

एक म्हण खूपच प्रसिद्ध आहे – चांगुलपणाचे दिवसच राहिले नाहीत. ही म्हण यावेळी टीवी अभिनेत्री दीपिका कक्कड च्यासाठी खूपच वापरली जाते, कारण की तिने कामच असे केले आहे. दीपिका अलीकडेच एका कार्यक्रमात हजर झाली होती, जिथे तिचे पाय अडखळले आणि ती पडणारच होती, तेंव्हा तिच्या जवळ उभे असणाऱ्या माणसाने तिला पकडले आणि पडण्यापासून वाचवले.

त्या व्यक्तीचे आभार मानण्या ऐवजी दीपिका त्याला रागाने पाहू लागली. आता हा विडीओ सोशल मिडीयावर वायरल होताना दिसत आहे. लोक यावर प्रतिक्रिया देताना दिसत आहेत आणि म्हणत आहेत की ‘आता चांगुलपणाचे दिवस राहिले नाहीत’.

दीपिका कक्कड अलीकडे दादा साहेब फाळके आइकॉन अवोर्ड मध्ये सामील झाली होती. तिने पती शोएब इब्राहीम सोबत या कार्यक्रमात हजेरी लावली होती. काळ्या रंगाच्या कपड्यांमध्ये ही जोडी खूपच चांगली दिसत होती. जेव्हा दीपिका कार्यक्रमातून परत येत होती तेंव्हा तिच्या सोबत एक घटना घडली.

दीपिका चालता चालता अचानक अडखळली. ती पडणारच होती, तेंव्हा तिच्या सोबत चालणाऱ्या व्यक्तीने तिला पकडले. तिथे दीपिकाने त्या व्यक्तीचे आभार मानायला हवे होते पण अभिनेत्रीचे हावभाव पाहून लोक आश्चर्यचकित झाले. दीपिका त्याचे आभार मानण्या ऐवजी त्यालाच रागाने पाहू लागली.

दीपिकाचा हा विडीओ पाहता पाहता खूपच वायरल होत आहे. लोक त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. एकाने लिहिले, ‘ब्लॉग मध्ये ऐवढे चांगले बनण्याचा प्रयत्न करता आणि खऱ्या जीवनात जो मदत करतो, त्यालाच रागाने पाहता. वाह काय ऐटीट्युड आहे मैडम…असाच अंदाज ब्लॉग मध्ये देखील ठेवाल तर चांगले वाटेल. आणखी एकाने लिहिले, ‘हा तिचा खरा चेहरा आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Celeb Photoshoot (@celebphotoshoot01)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts