अभिनेता धर्मेंद्र भलेही चित्रपटामध्ये पाहायला मिळत नाहीत पण ते हिंदी फिल्म इंडस्ट्रीमधील दिग्गज अभिनेत्यांपैकी एक आहेत. ज्यांनी पडद्यावर आपल्या वेगवेगळ्या अभिनयाने नेहमी दर्शकांचे मन जिंकले. ८७ वर्षाचे धर्मेंद्रचा चाहता वर्ग खूप मोठा आहे.
अभिनेता धर्मेंद्र सोशल मिडियावर देखील खूपच सक्रीय राहतात. सोशल मिडियावर चाहत्यांसोबत ते नेहमी संपर्कात राहतात. नुकतेच धर्मेंद्रनी आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेयर केला आहे ज्यामध्ये ते चाहत्यासोबत दारू पिताना दिसत आहे. ज्याचा व्हिडीओ स्वतः अभिनेत्याने शेयर केला आहे.
त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेयर केला आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेत्याचा चाहता दारू पिताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये एक चाहता हातामध्ये दारूचा ग्लास घेऊन म्हणतो कि पाजी चियर्स, सर्वजण म्हणतात कि धर्मेंद्रजीने दारू सोडली. पाजीने दारू सोडलीच नाही, आपण उगाच म्हणत होतो दारू सोडली. मी त्यांच्यासोबत दारू पीत आहे.
यानंतर चाहता पुढे म्हणतो कि आज आहे एप्रिल फुल. हॅपी एप्रिल फूल, हॅपी एप्रिल फूल. चाहत्याचा हा व्हिडीओ शेयर करत धर्मेंद्रने लिहिले आहे कि मित्रानो फक्त आजच हा खोडकर दारुडा माझ्या फार्महाऊसवर मला भेटायला आला आहे. सोशल मिडियावर धर्मेंद्रच्या चाहत्याचा हा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. अभिनेत्याचे चाहते देखील या व्हिडीओला खूप पसंद करत आहेत. त्याचबरोबर कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.
Friends,Justrerday These naughty 🥃🥃🥃🥃🥃🥃Piyakad——— 🥃 yaar came to see me at my farmhouse. pic.twitter.com/tWXEx8jbp8
— Dharmendra Deol (@aapkadharam) April 2, 2023