HomeViralसपना चौधरीच्या गाण्यावर दीर-वहिनीने केला भन्नाट डांस, व्हायरल व्हिडीओने जिंकली लोकांची मने,...

सपना चौधरीच्या गाण्यावर दीर-वहिनीने केला भन्नाट डांस, व्हायरल व्हिडीओने जिंकली लोकांची मने, पहा व्हिडीओ…

आपल्या देशामध्ये लग्न असो किंवा एखादे फंक्शन, जोपर्यंत डीजेवर लोक नाचत नाहीत तोपर्यंत मजा येत नाही. खासकरून जर एखादा असा परफॉर्मेंस असेल जेव्हा कार्यक्रमामध्ये आणखीनच रंग भरेल. सध्या असाच एक परफॉर्मेंस सोशल मिडियावर चर्चेचा विषय ठरला आहे, ज्यामध्ये दीर आणि वहिनी मिळून जबरदस्त डांस करताना दिसत आहेत.

डीजे फ्लोर तुम्ही कुटुंबातील लोकांना पूर्ण तयारी करून परफॉर्मेंस देताना पाहिले असेल. अनेकवेळा तर लोक असेच डांस करतात आणि लोक त्यांचे कौतुक केल्याशिवाय राहत नाहीत. अशाच एका दीर-वहिनीच्या जोडीने जेव्हा डांस केला तेव्हा तिचे उपस्थित असलेले लोक त्यांचा व्हिडीओ बनवू लागले. जेव्हा हा व्हिडीओ सोशल मिडियावर शेयर केला गेला तेव्हा तो व्हायरल होण्यास वेळ लागला नाही.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता कि डीजेवर सपना चौधरीचे गाणे वाजत आहे आणि फ्लोरवर एक जोडी डांस करत आहे. यामधील एक दीर आहे तर दुसरी महिला त्याची वहिनी आहे. त्यांचे मूव्स आणि एक्सप्रेशन पाहून तुम्ही देखील या जोडीचे दिवाने व्हाल. बहू काले की या नावाच्या गाण्यावर दोघे जबरदस्त मूव्स दाखवत आहेत. वहिनीने जिथे हिरव्या रंगाची साडी घातली आहे तर दिराने पांढऱ्या रंगाची जींस आणि काळ्या रंगाचा शर्ट घातला आहे आणि त्यांची जोडी खूपच मस्त दिसत आहे.

हा व्हिडीओ यूट्यूबवरून शेयर करण्यात आला आहे. तसा तर हा व्हिडीओ जुनाच आहे जो वर्षापूर्वी शेयर केला गेले आहोत ज्यांना आतापर्यंत १०० मिलियन व्हिव आले आहेत. हा व्हिडीओ जवळ जवळ २० लाख लोकांनी पसंद केला आहे आणि काही लोकांनी या व्हिडीओवर कमेंट करत दोघांचे कौतुक केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts