HomeHealthशरीरामधील सर्व घाण निघून जाईल फक्त करा 'हे' काम, काही मिनिटांमध्येच सर्व...

शरीरामधील सर्व घाण निघून जाईल फक्त करा ‘हे’ काम, काही मिनिटांमध्येच सर्व घाण पडेल बाहेर…

बॉडी डिटॉक्स झाल्याने आपले पचन तंत्र सुधारते आणि वेगाने काम करू लागते. चेहऱ्यावर जितके काही डाग, मुरूम आहेत ते देखील ठीक होतात. यासोबतच अनेक गंभीरांपासून तुमचा बचाव होतो. कारण जितके देखील आजार होतात ते आपल्या शरीरामध्ये असलेल्या घाणीमुळेच होतात. यामुळे आपल्याला शरीर स्वच्छ करणे गरजेचे असते.

तुम्हाला एक चमचा कोकोनट ऑईल किंवा मस्टर्ड ऑईल घेऊन तोंडामध्ये टाकायचे आहे आणि नंतर हे ऑईल तोंडामध्ये सगळीकडे १५ ते २० मिनिटे फिरवायचे आहे. नंतर ऑईल बाहेर काढायचे आहे. त्यानंतर पाण्याने चूळ भरावी. आपली जीभ हृदय, किडनी, आतड्या, फुफ्फुसे यांना जोडलेली असते त्यामुळे जेव्हा तुम्ही ऑईल तोंडामध्ये घेता तेव्हा सर्व ठिकाणी चिकटून बसलेली घाण ऑईल द्वारे बाहेर पडेल.

जेव्हा तुम्ही सकाळी झोपून उठता तेव्हा एक ग्ला कोमट पाणी घेऊन त्यामध्ये लिंबू पिलीन घ्या आणि हे लिंबू पाणी थोडे थोडे प्या. पाणी पिल्यानंतर सकाळच्या उन्हांमध्ये तुम्ही १५ ते २० मिनिटे बसून राहा. कारण उन्हामध्ये डी विटामिन असते आणि जसे तुम्ही विटामिन डी घेता तसे बॉडीमध्ये उपस्थित किटाणू जीवाणू नष्ट होतात.

तुम्हाला रात्रीच्या जेवणाची विशेष काळजी घ्याची आहे. जर रात्री उशिरा जेवत असाल तर तुम्हाला हि सवय बदलावी लागेल. रात्री लवकरच जेवायचे आहे आणि सकाळी उशिरा नाष्टा करायचा आहे. कारण आपल्या बॉडीमध्ये जितके देखील रिकवर प्रोसेस होते ते रात्रीच्या वेळी जेव्हा आपण झोपतो तेव्हा होते. त्यामुळे रात्रीचे जेवण ६ ते ७ वाजता करावे.

दिवसामधून तुम्हाला अर्धा तास जरूर काढायचा आहे. या अर्ध्या तासामध्ये तुम्ही एखादी फिज़िकल अॅक्टिविटी जरूर करावी. जसे कि एखादा गेम खेळू शकता किंवा एक्सरसाइज़ करू शकता. कारण कल अॅक्टिविटी केल्याने तुम्हाला घाम येईल आणि घामाद्वारे शरीरामधील सर्व घाण बाहेर पडेल.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts