HomeBollywoodलग्नाच्या ४ वर्षानंतर आई होणार दीपिका पदुकोन, हवी आहेत ३ मुले, प्रेग्नंसीबद्दल...

लग्नाच्या ४ वर्षानंतर आई होणार दीपिका पदुकोन, हवी आहेत ३ मुले, प्रेग्नंसीबद्दल मोठे गुपित केले उघड…

दीपिका पदुकोन १६ वर्षांपासून बॉलीवूडमध्ये उत्कृष्ट काम करत आहे. दीपिकाने अमिताभ बच्चन पासून ते शाहरुख खानपर्यंत सर्व मोठ्या अभिनेत्यांसोबत अनेक हिट चित्रपट दिले आहेत. दीपिका पदुकोनसाठी २०२३ वर्ष खूपच खास होऊ शकते. जर दीपिका आपल्या १० वर्षे जुन्या प्लान नुसार जात सेल तर दीपिकाच्या घरामध्ये लहान पाहुण्याचे आगमन होऊ शकते. दीपिकाने १० वर्षांपूर्वी २०१३ मध्ये राजीव मसंदला दिलेल्या एका मुलाखतीमद्ये आपल्या पुढच्या १० वर्षाचा प्लान सांगितला होता.

ज्यामध्ये दीपिकाने मुलांसोबत हसत्या खेळत्या कुटुंबाची इच्छा व्यक्त केली होती. २०१३ मध्ये राजीव मसंदच्या राउंडटेबल शोमध्ये पोहोचली होती. जिथे राजीवनने जेव्हा तिला विचारले होते कि पुढच्या १० वर्षाचा प्लान काय आहे. यावर दीपिकाने उत्तर देताना म्हंटले होते कि जर मी अभिनय जगतामध्ये आले नसते तर मला कोणतीच कल्पना नाही कि मी काय करत असते. पण आशा आहे कि १० वर्षांमध्ये माझी मुले असतील, ज्यांना मी शूटवर घेऊन जाईन. माझे छोटे हसते खेळते कुटुंब असेल.

दीपिका पदुकोन आणि रणवीर सिंहच्या लग्नाला ४ वर्षे पूर्ण झाली आहेत. दोघांनी १४ नोव्हेंबर २०१८ मध्ये लग्न केले होते. आता लग्नानंतर दीपिका आणि रणवीर सिंहचे चाहते गुड न्यूजची आतुरतेने वाट पाहत आहेत. दीपिकाचा एक्स बॉयफ्रेंड आणि आलिया भट्टचा पती रणबीर कपूर देखील नुकतेच बाबा झाला आहे. तर आता दीपिका देखील आपल्या प्लान नुसार जात असेल तर चाहत्यांना यावरही गुड न्यूज मिळू शकते. रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोन बॉलीवूडमध्ये सर्वात चर्चित कपल्स पैकी एक आहे.

रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोन २०१२ मध्ये संजय लीला भंसाळीच्या गोलियों की रासलीला-रामलीला सेटवर जवळ आले होते. या चित्रपटाच्या सेटवर दोघांची मैत्री झाली आणि प्रेम झाले. यानंतर दोघे अनेक वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिले. यानंतर दोघांनी २०१८ मध्ये इटलीमध्ये गोलियों की रासलीला-रामलीला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts