HomeBollywoodदीपिका पदुकोणची ती इच्छा ऐकून संतापले होते ऋषी कपूर, म्हणाली होती; “मला...

दीपिका पदुकोणची ती इच्छा ऐकून संतापले होते ऋषी कपूर, म्हणाली होती; “मला रणबीरला कं डो म…”

अलीकडे बॉलीवूड इंडस्ट्री मध्ये रणबीर कपूर आणि आलिया भट्ट च्या शाही लग्नाची चर्चा आहे. लग्नाच्या गोंगाटा सोबतच आलिया आणि रणबीर जीवनातील एकत्र घालवलेल्या क्षणांची आठवण येणे साहजिकच आहे. अशातच आपल्याला देखील तो क्षण आठवतो जेव्हा दीपिका पदुकोण आणि सोनम कपूर यांनी कॉफी विथ करण मध्ये मध्ये रणबीर ची चेष्टा करताना पाहिले होते. ज्यावर ऋषी कपूर ने अभिनेत्रींना एक मोठा सल्ला देखील दिला होता.

करण जोहर ‘कॉफी विथ करण’ मध्ये शो ला चटपटीत बनवण्यासाठी कायमच सेलीब्रीतींना बोलावत असतात आणि त्यांच्या कडून मजेदार गोष्टी ची उकल करत असतात. २०१० ची गोष्ट आहे जेव्हा दीपिका आणि सोनम करण च्या शो मध्ये पाहुणे कलाकार म्हणून आलेल्या होत्या. करण सोबत बोलताना सोनम ने रणबीर ला एक चांगला दोस्त सांगितले. परंतु सोबत हे देखील सांगितले की, तिला हे माहित नाही की रणबीर एक चांगला बॉयफ्रेंड आहे की नाही.

पुढे सांगताना सोनम दीपिका कडे इशारा करताना सांगते की तिने, रणबीर ला जास्त काळ डेट करून चांगले काम केले आहे. रणबीर आणि दीपिका जवळपास २ वर्ष एकत्र रिलेशन मध्ये होते.असे म्हणतात की रणबीर ने कैतरिना कैफ साठी दीपिका ला धोका दिला होता. त्यांचे संबंध तुटल्यानंतर दीपिका रणबीर वर खूपच चिडलेली होती. त्यासाठी तिने एका नेशनल टेलीव्हिजन चैनल वर हे देखील बोलून दाखवले की ‘मी रणबीर ला कं डो म चे पाकीट भेट म्हणून देवू इच्छिते.’

दीपिका आणि सोनमच्या या गोष्टी ऋषी कपूर पर्यंत पोहोचल्या, आता ऋषी कपूर यांचा राग कोणत्या थराचा असतो हे सर्वांना माहित आहे. त्यांनी सोनम आणि दीपिका ला टोमणे मारताना म्हंटले की द्राक्षे आंबट वाली केस आहे. ऋषी कपूर ने हे देखील सांगितले की दीपिका आणि सोनम ला अशा गोष्टी बोलण्यापेक्षा आपल्या कामावर लक्ष दिले पाहिजे. या गोष्टींवरून त्यांचा स्तर समजतो.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts