HomeBollywoodसततच्या गरोदरपणामुळे हि अभिनेत्री झाली त्रस्त, अडचण टाळण्यासाठी अभिनेत्री करतेय असे काम...

सततच्या गरोदरपणामुळे हि अभिनेत्री झाली त्रस्त, अडचण टाळण्यासाठी अभिनेत्री करतेय असे काम कि जाणून व्हाल थक्क…

प्रेग्नंट राहिल्यानंतर महिलांच्या शरीरामध्ये अनेक बदल होत असतात. एक जीव पोटात वाढत असल्यामुळे हे बदल खूपच आव्हानात्मक असू शकतात. असेच काही एका प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत झाले आहे. टीव्ही जगतामधील प्रसिद्ध अभिनेत्री देबिना बॅर्जीने देखील याचा सामना केला आहे.

पहिल्या मुलीच्या जन्मानंतर देबिनाने पुन्हा एकदा गरोदर असल्याचे जाहीर केले आहे. आपली दुसरी डिलिव्हरी सी-सेक्शन पद्धतीने होऊ नये यासाठी अभिनेत्री विशेष काळजी घेताना दिसत आहे. यामुळे ती आपल्या शारीरिक सुदृढतेवर अधिक लक्ष केंद्रीत करत आहे.

अभिनेत्रीने नुकतेच तिच्या युट्युब चॅनलवरून एक व्हिडीओ शेयर केला आहे. ज्यामध्ये ती व्यायाम प्रकार करताना पाहायला मिळत आहे. देबिनाच्या मते असे काही व्यायामप्रकार आहेत ज्यामुळं नॅच्युरल बर्थ होण्यास मदत होते.

सी सेक्शन तसा वाईट पर्याय नाही पण नैसर्गिकरित्या डिलिव्हरी झाल्यास महिलेच्या आरोग्यामध्ये वेगाने सुधारणा होते असे देखील ती म्हणाली. गरोदरपणामध्ये महिलेच्या आरोग्यासंबंधी फायदे जाणून देबिनाने देखील यावर लक्ष केंद्रित केले आहे. ज्यामुळे शरीराला बळकटी मिळण्यास आणि वजन नियंत्रित राहण्यास मदत होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Debina Bonnerjee (@debinabon)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts