HomeBollywoodदेबिना बॅनर्जीने शेयर केले प्रेग्नंसी दरम्यानचे बो ल्ड फोटो, पुढे आलेल्या पोटासोबत...

देबिना बॅनर्जीने शेयर केले प्रेग्नंसी दरम्यानचे बो ल्ड फोटो, पुढे आलेल्या पोटासोबत दाखवत होती तिचे…

टीवी इंडस्ट्री मधील प्रसिद्ध अभिनेत्री देबिना बनर्जी लवकरच दुसऱ्या वेळा आई बनणार आहे, अशातच अभिनेत्रीने खूपच बोल्ड अवतारात तिच्या प्रेग्नन्सीचे फोटो शूट केले होते त्याने फोटो शूट दरम्यानचा विडीओ तिने सोशल मिडीयावर शेअर केला आहे.

या लुक मध्ये भलेही देबिना सुंदर आई दिसत असेल, परंतु लोकांना तिचा हा अंदाज काही खास पसंत आला नाही. सोशल मिडीयावर तिला खूपच वाईट प्रकारे ट्रोल चा सामना करावा लागला. गर्भावस्थेत हिल्स आणि रिविलिंग कपडे घालण्यापासून युजर तिच्यावर खूपच वाईट कमेंट करताना दिसत आहेत. देबिना बनर्जी अलीकडे आई बनलेली आहे परंतु मुलीच्या जन्मानंतर काही महिन्यांनी ती परत गर्भवती झाली. देबिना आणि तिचा पती गुरुमीत चौधरी यांनी दुसऱ्या मुलाला जन्म देण्याचा निर्णय घेतला. याबद्दल त्या जोडीने खूपच चर्चेत आले होते.

सध्या देबिना ने एक खूपच बोल्ड फोटो शूट केला आहे त्यात अभिनेत्रीने शर्ट लेस होऊन बेबी बंप फ्लोंत करताना दिसत आहे, काळ्या कपड्यांमध्ये देबिना सुंदर लुक मध्ये तिच्या मदरहूड चा आनंद घेताना दिसत आहे. काळी स्पोर्ट ब्रा आणि काळे स्टोकिंग मध्ये काळे पेन्सिल हिल देखील घातले आहेत. फोटोशूट मध्ये देबिना खूपच आनंदी दिसत आहे, परंतु युजर्स ना तिचा हे घालणे आवडलेले नाही.

देबिना बनर्जी ला रिविलिंग कपड्यांमध्ये आणि हिल साठी युजर्स ने खूपच वाईट कमेंट करत आहेत. काही युजर नि तिला सीता ची भूमिका करण्याबद्दल देखील खूप ऐकवले आहे. एका युजरने लिहिले आहे की, सीता बनणार ही…शी.. तसेच आणखी एका युजर ने देबिनाला बेबी बंप दाखवन्यावरून निर्लज्ज म्हणून चांगले कपडे घालण्याचा सल्ला दिला आहे. काही युजर्स नि तिच्या या लुक ला बॉलीवूड अभिनेत्री बिपाशा बसू च्या प्रेग्नन्सी फोटोशूट ची कॉपी सांगितले जात आहे. काही लोक देबिनाला यासाठी ट्रोल करत आहेत कारण तिने प्रेग्नन्सी मध्ये हिल्स घालायला नको होत्या.

 

View this post on Instagram

 

A post shared by Debina Bonnerjee (@debinabon)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts