टीव्ही अभिनेत्री दलजित कौर सध्या तिचा पती निखील पटेलसोबत हनिमूनवर आहे. अभिनेत्रीने नुकतेच सोशल मिडियावर आपल्या हनिमूनचे फोटो शेयर केले आहे. ज्यामध्ये अभिनेत्रीने बेडरूममधील फोटो शेयर करून चाहत्यांमध्ये खळबळ उडवून दिली होती. फोटोमध्ये दोन्ही स्टार्स बेडरूममध्ये एकमेकांसोबत कोजी पाहायला मिळत आहेत. हे फोटो सोशल मिडियावर येताच ते काही मिनिटांमध्ये व्हायरल झाले आहेत. विशेष म्हणजे या फोटोंमध्ये दोन्ही स्टार्सनी एकसारखा टॅटू बनवला आहे. ज्यावर लोकांच्या नजरा खिळल्या आहेत.
समोर आलेल्या फोटोमध्ये दलजित कौर आणि निखील पटेल दानही स्टार्स बेडरूममधेय वेळ घालवताना दिसत आहेत. टीव्ही सिरीयल स्टार दलजित कौर आणि निखील पटेल या फोटोंमध्ये खूपच कोजी पाहायला मिळत आहे. दोन्ही स्टार्सच्या रोमँटिक फोटोंनी चाहत्यांची मने जिंकली आहेत.
विशेष म्हणजे टीव्ही सिरीयल अभिनेत्री दलजित कौर आणि निखील पटेलने आपल्या हनिमूनवर एकसारखा टॅटू पायावर गोन्द्वला आहे. जो लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. या टॅटूमध्ये दोन्ही कलाकारांनी आपल्या लग्नाला मेन्शन करत टेक २ लिहिले आहे.
दलजित कौर आणि निखील पटेलचे हे बेडरूम फोटोज सध्या सोशल मिडियावर अगीसारखे व्हायरल होत आहेत. टीव्ही सिरीयल स्टार दलजित कौर आणि निखील पटेल यावेळी हनिमूनसाठी सिंगापूरला आहेत. याआधी हे स्टार कपल बँकॉक ट्रिपसाथ गेले होते.
विशेष बाब म्हणजे हे दोन्ही कलाकारांचे दुसरे लग्न आहे. दलजित कौर आणि निखील पटेल आपल्या मुलांसोबत दुसऱ्या लग्नामध्ये आले आहेत. हेच कारण आहे सध्या या स्टार कपलची खूप चर्चा आहे.