इंडियन क्रिकेट टीमचा लॉर्ड म्हणून ओळखला जाणारा शार्दुल ठाकूर लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. नुकतेच क्रिकेटर अक्षर पटेल आणि केएल राहुलने लग्न केले होते आता दोन वर्षांपूर्वी केलेल्या एंगेजमेंटला शार्दुल थकून विवाहात बदलणार आहे. शार्दुल ठाकूर मिताली पारुलकरसोबत लग्न करणार आहे. मिताली पारुलकर दिसायला एखाद्या बॉलीवूड अभिनेत्रीपेक्षा कमी नाही.
२०२१ मध्ये एंगेजमेंट केली होती तेव्हा त्यांच्या लग्नाची प्लानिंग देखील झाली होती. गोवामध्ये दोघेवर विवाहबंधनात अडकणार आहेत. पण पर्सनल कारणांमुळे त्यांचे लग्न पुढे ढकलले. आता दोघे २७ फेब्रुवारी रोजी लग्न करणार आहेत. २६ फेब्रुवारी रोजी हळदी आणि मेहेंदीचे विधी पार पडणार आहेत.
कोरोनाच्या काळामध्ये ट्रॅवलिंग रिस्ट्रिक्शनमुळे शार्दुलने लग्न पुढे ढकलले होते. अशामध्ये आता गोवाच्या ठिकाणी मुंबईमध्ये तो लग्न करणार आहे. शार्दुलची होणारी पत्नी मिताली सध्या बेकरी कंपनी चालवते. ती बरेच दिवस मॉडल म्हणून काम करत होती. याशिवाय अनेक मोठ्या कंपन्यांमध्ये तिने सेक्रेटरी म्हणून काम केले आहे.
शार्दुल ठाकूरच्या लग्नामध्ये निवडक पाहुण्यांना आमंत्रित केले गेले आहे. टीम इंडिया ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या टेस्ट सामन्याची तयारी करत असेल त्यामुळे यासाठी खेळाडूंची लिस्ट अर्धी होणार आहे. त्याचबरोबर कुटुंब आणि फ्रेंड्सदरम्यान लग्न मोठ्या धुमधडाक्यात होणार आहे.
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram