HomeCricketखूपच हॉट आणि बोल्ड आहे ईशान किशनची गर्लफ्रेंड, मोठ मोठ्या अभिनेत्रींना देखील...

खूपच हॉट आणि बोल्ड आहे ईशान किशनची गर्लफ्रेंड, मोठ मोठ्या अभिनेत्रींना देखील बोल्डनेसच्या बाबतीत देते टक्कर…

तुम्हाला हे तर चांगलेच माहिती असेल कि ईशान किशन भारतीय क्रिकेट संगाचा फलंदाज आहे. ईशान किशनने नुकतेच द्विशतक झळकावले होते. ईशान किशनने सर्वात वेगवान द्विशतक झळकावत नवीन कीर्तिमान स्थापित केले होते. ईशान किशनचा जन्म १८ जुलाई १९९८ रोजी बिहारच्या नवादा जिल्ह्यामध्ये एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला होता.

ईशान किशनच्या वडिलांचे नाव प्रणव पांडे आहे. जे बिल्डरचे काम करत होते आणि त्याच्या आईचे नाव सुचित्रा सिंह आहे जी एक गृहिणी आहे. ईशान किशनला एक मोठा भाऊ देखील आहे जायचे नाव राजकिशन आहे. दोघा भावांना लहापणापासून खेळण्याची आवड होती.

ईशान किशनचा जन्म झाल्यानंतर त्याचे वडील पटनामध्ये शिफ्ट झाले होते. एकदा ईशान किशनचा मोठ्या भावाने राजकिशन अंडर १४ क्रिकेटमध्ये भाग घेतला होता. ज्यामध्ये ईशान किशनदेखील क्रिकेटमध्ये जाण्यासाठी जिद्द करू लागला. त्याच्या वडिलांनी विचार केला कि अशाने दोघांची देखील निवड होणार नाही. यामुळे त्यांनी ईशान किशनला क्रिकेटमध्ये भाग घेण्याची सूट दिली.

जितकी चर्चा ईशान किशनची होत आहे तितकीच त्याची गर्लफ्रेंड अदिति हुंडिया देखील चर्चेमध्ये आहे. ती व्यवसायाने मॉडेल आहे आणि म्युझिक व्हिडिओ-जाहिरातींमधून भरपूर पैसे कमावते. भारतीय क्रिकेटर ईशान किशनची रूमर्ड गर्लफ्रेंड अदिति हुंडिया ने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंट एक फोटो शेयर केला. जो खूपच व्हायरल झाला आहे. सध्या ईशान किशनसोबत त्याची गर्लफ्रेंड अदिति हुंडिया देखील चर्चेमध्ये आहे.

तथापि असे नाही कि अदिति हुंडिया पहिल्यांदाच चर्चेमध्ये आहे. याआधी देखील ती २०१७ मध्ये मिस इंडिया कॉन्टेस्ट मध्ये फाइनिलिस्ट राहिली होती आणि २०१८ मध्ये तिने मिस सुपरनेशनल इंडियाचा किताब जिंकून खूप चर्चेमध्ये राहिली होती. सोशल मिडियावर नेहमी सक्रीय राहणारी अदिति हुंडिया बॉलीवूडच्या दिग्गज अभिनेत्रींना देखील सौंदर्याच्या बाबतीत टक्कर देते. २०१६ मध्ये तिने एलीट मिस राजस्थान कॉनटेस्टमध्ये भाग घेऊन आपल्या करियरची सुरुवात केली होती. या स्पर्धेमध्ये ती फाइनलिस्ट राहिली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Aditi Hundia (@aditihundia)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts