होळीच्या निमित्ताने (होळी बाईक रोमान्स व्हिडीओ) संपूर्ण भारतात उत्साहाचे वातावरण होते. दरवेळ प्रमाणे यावेळी देखील लोक रंगाचा सण थाटामाटात साजरा करताना दिसले, तर काही लोक त्यांच्या वागण्यामुळे चर्चेत आले आहेत. असेच काहीसे राजस्थान मध्ये एका जोडीसोबत घडले आहे. या जोडीबद्दल जाणून घेण्याअगोदर तुम्हाला छत्तीसगड मधील एका घटनेची आठवण करून देऊ इच्छितो त्यामुळे मागील काही दिवसांपूर्वी सर्वाना चकित केले होते. भिलाई मधील एक जोडपे बाईकवर प्रेम करताना दिसले. चालकाकडे तोंड करून मुलगी दुचाकीच्या टाकीवर बसली होती आणि चालक, म्हणजे बॉयफ्रेंड मिठी मारत होता. असेच दृश्य यावेळी होळीच्या दिवशी पाहायला मिळाले.
राजस्थान ची राजधानी जयपूर मध्ये होळीच्या दिवशी रस्त्यावर एक जोडी रोमान्स करताना दिसले. त्यांचा व्हिडीओ तिथेच कार मध्ये बसलेल्या एका व्यक्तीने चित्रित केला जो आता सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. भिलाई मधील जोडीसारखेच जयपूर मध्ये देखील मुलगी चालकाच्या पुढे, त्याच्याकडे तोंड करून बसलेली दिसत आहे, आणि त्याला मिठी मारत आहे. या दृश्यांना पाहून लोक म्हणत आहेत कि अशा लोकांच्यामुळे होळीसारख्या पवित्र सणाला दुषित करण्याकडे झुकत आहेत.
डॉ. अशोक शर्मा नावाच्या पत्रकाराने त्याच्या ट्विटर अकौंट वर हा व्हिडीओ पोस्ट करताना लिहिले कि – “जयपूर च्या रस्त्यावर प्रेमी युगुलाचा सर्वांच्या समोर आशिकीचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे, पोलीस त्यावर कारवाई करेल काय…?” व्हिडीओ मधील मुलगा रॉयल एन्फिल्ड गाडी चालवताना दिसत आहे आणि मुलगीत्याच्याकडे तोंड करून बसली आहे आणि त्याला मिठी मारत आहे. त्याच्या बाजूला आणखी एक गाडीवाला दिसत आहे असे वाटत आहे कि तो त्याचा मित्र आहे. व्हिडीओ च्या शेवटी त्याच्या गाडीचा नंबर देखील दिसत आहे.
या व्हिडीओ ला ९ हजार पेक्षा जास्त लोकांनी पाहिले आहे तर अनेक लोकांनी त्यावर कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया देखील दिलेल्या आहेत. एकाने लिहिले आहे कि – “जयपूर मध्ये अशा प्रकारची दृश्ये पाहणे म्हणजे खूप वाईट आहे, राजस्थानच्या संस्कृतीला देखील गढूळ करतात असे वागणे. असे वाटते कि हे लोक राजस्थानी आहेत”. अनेक लोकांनी त्याजोडीची देखील साथ दिली आहे. एकाने लिहिले आहे कि – “यामध्ये चुकीचे काय आहे, होळीचा सण आहे, त्यांना त्यांच्या पद्धतीने साजरा करू द्या”
जयपुर की सड़कों पर प्रेमी जोड़े का सरेराह आशिकी का ये वीडियो हुआ वायरल, पुलिस लेगी क्या एक्शन..?@ashokgehlot51@jaipur_police @8PMnoCM#jaipur #rajastan #viralvideo pic.twitter.com/km71bQ6zNW
— Dr. Ashok Sharma (@ashok_aajtak) March 7, 2023