HomeBollywoodअवॉर्ड नाईटमध्ये चित्रांगदा सिंह झाली उप्स मुमेंटची शिकार, ड्रेस खाली खिसकला आणि...

अवॉर्ड नाईटमध्ये चित्रांगदा सिंह झाली उप्स मुमेंटची शिकार, ड्रेस खाली खिसकला आणि कॅमेऱ्यामध्ये कैद झाले तिचे…

मंगळवार रात्री झी सिने अवॉर्ड २०१९ चे आयोजन मुंबईमध्ये होते. वर्षातील सर्वात मोठ्या अवॉर्ड शो ला हजेरी लावण्यासाठी रणवीर सिंह, आलिया भट, माधुरी दिक्षित, आयुषमान खुराना, कार्तिक आर्यन, दीपिका पदुकोन, रणबीर कपूर, वरूण धवन, कृती सेनॉन, चित्रांगदा सिंह सोबत फिल्म इंडस्ट्रीचे खूप सारे स्टार आले होते.

अवॉर्ड नाईटला सुंदरींनी आपल्या सुंदर अदाकरीचे प्रदर्शन केले. या अवॉर्ड सोहळ्याला सेंटर ऑफ अट्रेक्शन चित्रांगदा सिंह आणि मलायका अरोरा बनल्या होत्या.दोघींही सोबतच रेड कार्पेट वर पोजेस दिले. परंतु त्याच वेळी चित्रांगदा उप्स moment ची शिकार झाली.

या सोहळ्या दरम्यान चित्रांगदा सिंह गोल्ड ड्रेसमध्ये दिसत होत्या. तिने पत्रकारांना खूप साऱ्या पोजेस दिले, तिथेच मलायका हॉट रेड ड्रेस मध्ये दिसत होती. पण जेव्हा दोघी एक साथ रेड कार्पेट वर पोज देत होत्या तेव्हा चित्रांगदा उप्स moment ची शिकार झाली.

छायाचित्रात तिच्या ड्रेस मधून प्रा य व्हे ट पार्ट क्लिअर दिसतात. परंतु चित्रांगदाला या गोष्टींची कोणतीही कल्पना न्हवती. काही फोटो मध्येतर मलायका आणि चित्रांगदा दोघि आपापले ड्रेस व्यवस्थित करताना दिसत आहेत. दोघींनी खूपच आत्मविश्वासाने पत्रकारांच्या कॅमेराला पोजेस दिले.

पहा व्हिडीओ:-

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Categories

Popular Posts