HomeBollywood‘ग र्भ पा ता’नंतर अभिनेत्रीने लपवली दुसरी प्रेग्नंसी, ट्रोल झाल्यानंतर शेयर केला...

‘ग र्भ पा ता’नंतर अभिनेत्रीने लपवली दुसरी प्रेग्नंसी, ट्रोल झाल्यानंतर शेयर केला असा व्हिडिओ कि ट्रोलर्सची बोलतीच बंद झाली…

साउथ चित्रपटामधील प्रसिद्ध पार्श्वगायिका चिन्मयी श्रीपदा अलीकडे मातृत्वाचा आनंद घेत आहे. या वर्षी तिने जुळ्या मुलांच्या आगमनाचा आनंद घेत आहे. एकीकडे चिन्मयी श्रीपदा च्या घरामध्ये आनंदी वातावरण झाले आहे तर दुसरी कडे सोशल मिडीयावर तिच्या गरोदरपणाबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. युजर्स चे म्हणणे आहे की गायिकेने सरोगेसी च्या माध्यमातून मुलांना जन्म दिला आहे. आता चिन्मयी श्रीपदा ने एक विडीओ पोस्ट करून अशा लोकांना उत्तर दिले आहे.

दोन मुलांच्या जन्मानंतर चिन्मयी च्या प्रेग्नन्सी ला घेऊन वेगवेगळी वक्तव्ये येण्यास सुरुवात झाली. त्यानंतर तिने तिने इंस्टाग्राम वर तिने एक बेबी बंप फ्लोंत करत शेअर केला होता. हा फोटो शेअर करून गायिकेने सरोगेसिच्या अफवांना फेटाळून लावले आहे. तसेच तिने एक विडीओ शेअर केला आहे. या विडीओ च्या माध्यमातून चिन्मयी ने सांगितले की या साठी तिने प्रेग्नान्सीचे फोटो शेअर केले नव्हते.

चिन्मयी सांगते की ‘मी ३२ आठवड्याच्या गर्भधारणेचा फोटो शेअर केला आहे कारण मला जादा फोटो न काढल्याचा पश्चाताप होत आहे. मी युट्युब चैनल वर सांगितले आहे की मला मिसकैरेज नंतर एक निरोगी गर्भधारणा हवी होती. ३२ आठवड्यानंतर मी घाबरले होते. मी डबिंग आणि रेकॉर्डिंग करत होते. लोकांना फोटो न काढण्याची विनंती करत होते. मला याला खाजगी ठेवायचे होते आणि पैपराजी ने याचा मान देखील ठेवला. तथापि आता मला फोटो न काढल्याचा पश्चाताप होत आहे.

ट्रोलर्स वर बोलताना गायिका चिन्मयी श्रीपदा म्हणाली की ‘काय फरक पडतो की कोणी महिला कशी प्रेग्नंट झाली आहे. एक महिला सरोगेसी, आईवीएफ, नॉर्मल अथवा सिझेरियन डिलिवरी अशीही आई झालेली असेल. आई ही आई असते. त्यामुळे मला कोणतीही काळजी नाही की लोक माझ्या गर्भधारणे बद्दल काय विचार करतात. जर लोकांना वाटते की सरोगेसी च्या मुळे मुले झाली आहेत, तर ते तसे समजू शकतात. माझ्यावर लोकांच्या प्रतिक्रियांचा कोणताही परिणाम होत नाही.

चिन्मयी श्रीपदा ने २१ जून ला आई बनण्याची आनंदाची बातमी शेअर केली होती. तिने जुळ्या मुलांना ब्रेस्टफीड करतानाचे शेअर केले होते. त्यानंतर लोकांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली होती. आशा आहे की लोक आता पर्यंत गायिकेला ट्रोल करत होते. आता त्यांना समजले असेल की तिने फोटो का नाही शेअर केले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Chinmayi Sripada (@chinmayisripaada)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts