मनोविज्ञान आणि मस्तिष्कची कार्यपद्धती समजून घेतल्यानंतर काही गोष्टी अशा प्रकारे ठेवल्या जातात कि आपले डोळे समोर असलेले सत्य पाहू शकत नाहीत. असाच एक ऑप्टिकल इल्युजनचा फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक चूक पकडण्यासाठी लोकांना अक्षरशः घाम फुटत आहे. ९९ टक्के लोक ती चूक शोधण्यात फेल झाले आहे.
डोळ्यांना गोंधळात टाकणारे हे चॅलेंज फक्त आणि फक्त त्यांच्यासाठी आहे जे स्वतःला खूप हुशार समजतात. हा फोटो लक्षपूर्वक ९ सेकंद पहा आणि सांगा कि या फोटोमध्ये काय चुकीचे आहे? जो हे चॅलेंज पूर्ण करेल त्याची बुद्धी इतर लोकांपेक्षा जास्त तल्लख आहे.
या ट्रिकी ऑप्टिकल इल्युजनमध्ये काही नंबर लिहिले आहेत. ४-४ च्या सेटमध्ये लिहिलेल्या या नंबर्समध्ये तुम्हाला ओळखायचे आहे कि यामध्ये काय चुकीचे आहे. तसे तर तुम्हाला वाटेल कि यामध्ये काही चुकीचे नाहीच, पण जर तुम्ही तार्किक बुद्धी वापरली तर तुम्ही ती चूक लगेच पकडू शकाल. तसे तर या चॅलेंजसाठी ९ सेकंद पर्यंतचा वेळ दिला आहे. असे देखील होऊ शकते कि थोडा ग्रेस पीरियड दिखील लागू शकतो कारण इथे नजरेपेक्षा तार्किक बुद्धीचे जास्त काम आहे.
आशा आहे कि हुशार लोकांना या फोटोमधील चूक सापडली असेल कारण आम्हाला माहिती आहे कि तुमच्या नजरेमधून काहीच वाचू शकत नाही. असो आता अजूनपर्यंत स्ट्रगल करत असलेल्या लोकांसाठी एक हिंट आहे. फोटोमध्ये जी चूक आहे ती नंबर्सच्या शेवटच्या सेटमध्ये लपली आहे. अजूनदेखील तुम्ही समजू शकला नसाल तर आम्ही तुम्हाला सांगतो. शेवटच्या नंबर्सच्या सेटमध्ये ० मध्ये इंग्रजी o लेटर लिहिले आहे आणि हीच फोटोमधील चूक आहे.