HomeViralलग्नाचे विधी सुरु असताना, मंडपामध्येच झोपली नवरी, नंतर नवरदेवाने केले असे काही...

लग्नाचे विधी सुरु असताना, मंडपामध्येच झोपली नवरी, नंतर नवरदेवाने केले असे काही कि…व्हिडीओ व्हायरल…

प्रत्येकाचे स्वप्न असते कि आपले लग्न हे आपल्या स्वप्नातल्या राजकुमारीसोबत किंवा राजकुमारासोबत व्हावे. प्रत्येक तरुण-तरुणी ह्या दिवसाची खास वाट पाहत असतो. लग्नाचे अनेक विधी लग्नाच्या अगोदरच सुरु होतात. ज्याचा परिणाम वधू-वरांवर होतो. कधी कधी तर खूपच थकवा जाणवतो. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे ज्यामध्ये नवरी इतकी थकली होती कि ती लग्नाच्या मंडपामध्ये झोपली. ज्याचा व्हिडीओ सध्या खूपच व्हायरल होत आहे.

इंस्टाग्रामवरील mahesh_photography_vizag या अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेयर करण्यात आला आहे. ज्यामध्ये पाहू शकता कि लग्नाचे विधी सुरु आहेत आणि नवरी झोपली आहे. बाजूला बसलेला नवरदेव तिला पाहून हैराण झाला. जेव्हा ती जागी झाली तेव्हा तिने अशी रिअॅक्शन दिली कि पाहून तुम्ही देखील हसाल. या व्हिडीओला आतापर्यंत ५ लाखपेक्षा जास्त लाईक्स आले आहेत.

सोशल मिडियावर एक व्हिडीओ खूपच व्हायरल होत आहे जो एका लग्नाचा आहे. व्हिडीओ लग्नाच्या मंडपामधला आहे. जिथे पंडित मंत्रोचार करत आहेत आणि नवरी मस्त झोप घेत आहे. दरम्यान नवरदेव तिला जागे करतो ज्यानंतर ती पटकन उटते. अचानक जागी झालेल्या नवरीला जाणीव झाली कि तिने काय केले आहे, ज्यामुळे ती क्युट रिअॅक्शन देते, जी पाहून तुम्हाला देखील हसू येईल.

युजर्सने देखील या व्हिडीओ खूप प्रतिक्रिया दिल्या आहेत आणि अनेक मजेदार कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने तर लिहिले आहे कि मॅडम तुमच्यासाठी महत्वाचे काय आहे लग्न कि झोप? तर दुसऱ्या एका युजरने लिहिले आहे कि मुहूर्त रात्री २ किंवा ३ वाजता असेल तर किती दुर्दैव असते. हा व्हिडीओ शेयर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, पहाटे होणारे लग्न असेच असते. या व्हिडीओला आतापर्यंत ५ लाख पेक्षा जास्त लाईक्स आले आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts