HomeBollywoodविचित्र आजारांनी ग्रस्त आहेत बॉलीवूडचे ‘हे’ स्टार्स, एकाचा तर बॉडीचा...

विचित्र आजारांनी ग्रस्त आहेत बॉलीवूडचे ‘हे’ स्टार्स, एकाचा तर बॉडीचा…

कायम लोक बॉलीवूड कलाकारांची तब्बेत पाहून चकित होतात. परिपूर्ण शरीर आणि आकारा मुळे लोक देखील चित्रपटातील कलाकारांचे अनुकरण करत असतात. परंतु सत्य तर हे आहे की कोणीही परफेक्ट नसतो, जरी तो सामान्य माणूस असो वा बॉलीवूड मधील कोणता मोठा स्टार. प्रत्यक्षात अलीकडे वरून धवन ने खुलासा केला आहे की त्याला वेस्टीबुलर हायपोफंक्शन नावाचा आजार झाला होता, ज्यामुळे त्याच्या शरीराचा बैलेंस बिघडला होता. वरून धवन च्या आधी रुथ प्रभू ने देखील तिच्या स्कीन डीसऑर्डर बद्दल सांगितले होते.

वरून धवन: अभिनेता वरून धवन ने एका मुलाखती दरम्यान खुलासा करत सांगितले होते की तो वेस्टीबुलर हायपोफंक्शन नावाच्या आजाराचा शिकार झाला होता. या समस्येत व्यक्ती त्याच्या शरीरचे संतुलन बिघडते. वरून धवन ने सांगितले की त्याला माहित नव्हते की त्याच्या सोबत काय होत आहे, तो स्वतः ला फक्त शट डाऊन सारखे समजत होता.

समंथा रुथ प्रभू: साउथ मधील अभिनेत्री समंथा रुथ प्रभू ने अलीकडे एका इंस्टाग्राम पोस्ट द्वारे खुलासा केला की ती मायोसिटीस नामक व्याधीने आजारी आहे. या आजारपणात शरीरातील पेशींमध्ये सूज येते, ज्यामुळे शरीरातील पेशी खूप दुखतात, थकवा आणि श्वास घेण्यासाठी त्रास अशा समस्या होतात.

हृतिक रोशन: अभिनेता हृतिक रोशन स्कोलीयोसीस नामक रोगाने आजारी होता, ज्यामुळे त्याला बोलण्यास त्रास हॉट होता. तथापि आता हृतिक ने या आजारपणावर नियंत्रण मिळवले आहे.

अनुष्का शर्मा: अभिनेत्री अनुष्का शर्मा ला बल्जिंग डिस्क नावाचा गंभीर आजार आहे, ज्यामुळे ती जास्त वेळ एकाच जागी बसू शकत नसे. या आजारात कमरेत खूप दुखत असते.

इलियाना डीक्रुज: अभिनेत्री इलियाना डीक्रुज ने वर्ष २०१७ मध्ये खुलासा करताना सांगितले की ती बॉडी डीस्मोर्फिक डिसऑर्डर नामक स्थिती ने त्रासली आहे. ज्यामुळे तिच्या मनात खूप वेळा आत्महत्या करण्याचा विचार आला होता.

सलमान खान: अभिनेता सलमान खान ट्राइजेमिनल न्यूरेल्जिया या आजाराने त्रस्त आहे, ज्यामध्ये त्याच्या दात घासण्यापासून ते मेकअप करण्यापर्यंत गाल आणि जबड्यात खूप वेदना होतात.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts