HomeBollywoodमृत्यूच्या उंबरठ्यावर पोहोचली होती ‘हि’ अभिनेत्री, बनली होती हाडांचा सापळा, सलमान खानने...

मृत्यूच्या उंबरठ्यावर पोहोचली होती ‘हि’ अभिनेत्री, बनली होती हाडांचा सापळा, सलमान खानने असा वाचवला होता जीव…

आज आपण अशा एका अभिनेत्रीबद्दल जाणून घेरणार होत जी चित्रपटांपेक्सिहा पर्सनल कारणांमुळे चर्चेमध्ये आली होती. वास्तविक सलमान खानसोबत वीरगति चित्रपटामध्ये दिसलेली अभिनेत्री पूजा डडवालचा एक फोटो २०१८ मध्ये खूपच व्हायरल झाला होता. या फोटोमध्ये ती फक्त हाडांचा सापळा दिसत होती.

तिची हालत पाहून असे वाटत होते कि अभिनेत्री फक्त काहीच दिवसांची सोबती आहे. अभिनेत्री पूजा डडवालच्या लाईफची स्टोरी एखाद्या चित्रपटासारखी आहे. फ्लॉप करियर आणि ढासळती तब्येत यामुळे अभिनेत्रीला हॉस्पिटलपर्यंत पोहोचवले होते. पूजाची हालत इतकी बिघडली होती कि तिला ओळखणे देखील कठीण झाले होते.

माहितीनुसार पूजाच्या बिघडत्या प्रकृतीमुळे तिच्या कुटुंबियांनी इतकेच नाही तर तिच्या पतीने देखील तिची साथ सोडली ओटी. पूजा इतकी आजारी पडली होती कि तिचे वजन २३ किलोच्या आसपास राहिले होते. पूजा फक्त हाडांचा सापळा बनली होती. तथापि अभिनेता सलमान खान तिच्यासाठी देवदूत म्हणून समोर आला होता.

सलमान खानच्या बीइंग ह्युमन फाउंडेशनने अभिनेत्रीच्या उपचाराचा सर्व खर्च उचलला होता. मार्च २०१८ मध्ये पूजाचा एक व्हिडीओ देखील व्हायरल झाला होता ज्यामध्ये ती मुंबईच्या हॉस्पिटलच्या जनरल वार्डमध्ये दिसत होती. असे म्हंटले जाते कि सलमान खानच्या फाउंडेशनने पूर्ण १० महिने तिच्या उपचाराचा खर्च उचलला होता.

दबदबा, हिंदुस्तान, सिंदूर की सौगंध आणि सिंदूर की सौगंध १ सारख्या चित्रपटांमध्ये काम केलेली पूजा ठीक झाल्यानंतर तिने टिफिन सर्विस सुरु केली होती. असे म्हंटले जाते कि यादरम्यान पूजाने चित्रपट आणि टीव्ही सिरियल्समध्ये देखील काम शोधायला सुरुवात केली होती. अभिनेत्री शुकराना गुरु नानक देव जी का या शॉर्ट फिल्ममध्ये देखील दिसली होती.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts