HomeBollywoodआलिया भट्टनंतर आता बिपाशा बसू झाली आई, बाळाचा 'क्युट' फोटो शेयर करत...

आलिया भट्टनंतर आता बिपाशा बसू झाली आई, बाळाचा ‘क्युट’ फोटो शेयर करत दिली माहिती, पहा मुलगा आहे का मुलगी…

आलिया नंतर आता बॉलीवूड अभिनेत्री बिपाशा बसू देखील मम्मी झाली आहे. बिपाशा बसू आणि टीव्ही आणि चित्रपट अभिनेता करण सिंह ग्रोवरच्या घरी एका लहानग्या पाहुनीचे आगमण झाले आहे. बिपाशाने मुंबईच्या खार स्थित हिंदूजा हॉस्पीटलमध्ये तिच्या मुलीला जन्म दिला आहे. लहानग्या प्रिंसेसच्या येण्याने बिपाशा आणि करणचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे आणि त्यांच्या कुटुंबामध्ये देखील आनंदाचे वातावरण आहे.

ऑगस्टमध्ये बिपाशा आणि करणने घोषणा केली होती त्यांच्या घरी लवकरच एका लहन पाहुण्याचे आगमण होणार आहे. तेव्हापासून बिपाशा आपल्या प्रेग्नंसी जर्नीला इंस्टाग्रामवर आपल्या चाहत्यांसोबत शेयर करत आली आहे.

बिपाशाच्या बेबी शॉवरचे फोटोही सोशल मिडियावर तुफान व्हायरल झाले होते. कपल आपल्या लहानग्याचे आतुरतेने वाट पाहत होते. आणि त्यांच्या आनंदाला पारावार राहिला नाही कारण त्यांची प्रिय आता त्यांच्यासोबत आहे.

बिपाशा आणि करणचे लग्न ३० एप्रिल २०१६ मध्ये मुंबईमध्ये झाले होते. गेल्या काही वर्षांपासून त्यांची इच्छा होती कि त्यांच्या घरामध्ये एखादा लहान पाहुणा यावा. याआधी एका मुलाखतीमध्ये बिपाशा बसूने सांगितले होते कि ती आणि करण को रो ना च्या अगोदर बेबी ट्राय करत होते पण नंतर त्यांनी थांबण्याचा निर्णय घेतला.

अभिनेत्री म्हणाली कि २०२१ मध्ये आम्ही पुन्हा ट्राय करण्याचा निर्णय घेतला, आणि गॉड ग्रेस आमची विश पूर्ण झाली. चाहते आणि सेलेब्स आता न्यू मॉम बिपाशा आणि न्यू डॅड करणला शुभेच्छा देत आहेत. चाहते आता त्यांच्या मुळीच झलक मिळवण्यासाठी आतुर झाले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bipasha Basu (@bipashabasu)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts