HomeEntertainmentगर्लफ्रेंड बुबाने ५० लाखाची बाईक तर सलमानने दिले १५ लाखाचे ब्रेसलेट, एमसी...

गर्लफ्रेंड बुबाने ५० लाखाची बाईक तर सलमानने दिले १५ लाखाचे ब्रेसलेट, एमसी स्टॅनवर बॉलिवूड सेलिब्रेटींकडून महागड्या भेटवस्तूंचा वर्षाव…

जसे कि आपल्या सर्वांना माहिती आहे कि सर्वात जास्त वोटिंगच्या सहाय्याने एमसी स्टॅन बिग बॉस १६ चा विनर बनला आहे. ज्यानंतर त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव तर होत आहेच त्याचबरोबर त्याच्यावर भेटवस्तूंचा देखील वर्षाव होत आहेत. चला तर पाहूयात कोणी कोणी त्याला त्याला महागडे गिफ्ट्स दिले.

बादशाह: बादशाह एमसी स्टॅनचा मोठा फॅन झाला आहे. बादशाह एमसी स्टॅनसोबत खूप चांगली बाँडिंग शेयर करत होता. एमसी स्टॅन बिग बॉस १६ चा विनर बनल्यानंतर बादशाह खूप खुश आहे. त्याने एमसी स्टॅन बिग बॉस १६ चा विनर बनण्याचा आनंदामध्ये गोल्डन नेकलेस गिफ्ट केला आहे ज्याची किंमत ५० लाख रुपये आहे.

बुबा: एमसी स्टॅनची गर्लफ्रेंड बुबा एमसी स्टॅन बिग बॉसचा विनर बनल्यामुळे खूपच खुश आहे. तिने एमसी स्टॅनला विनर बनण्याच्या आनंदामध्ये बीएमडब्ल्यू बाईक गिफ्ट केली आहे ज्याची किंमत ४५ लाख रुपये आहे.

साजिद खान: बिग बॉसच्या घरामध्ये असताना साजिद खान आणि एमसी स्टॅन चांगले मित्र बनले होते. एमसी स्टॅन बिग बॉसचा विनर बनल्यामुळे साजिद खान खूपच खुश आहे त्याने एमसी स्टॅनला डायमंड चैन गिफ्ट केली आहे ज्याची किंमत ३ लाख रुपये आहे.

रोहित शेट्टी: रोहित शेट्टी एमसी स्टॅनला खूप पसंद करतो. त्याची इच्छा आहे कि त्याने खतरो के खिलाडीमध्ये एमसी स्टॅनने भाग घ्यावा. रोहीत शेट्टीने एमसी स्टॅनला मिनी कुपर कार गिफ्ट केली आहे ज्याची किंमत ४५ लाख रुपये आहे.

अब्दू रोजिक: बिग बॉसच्या घरामध्ये अब्दू रोजिक आणि एमसी स्टॅन खूप चांगले मित्र बनले होते. अनेकवेळा दोघे मस्ती करताना देखील पाहायला मिळत होते. अब्दू रोजिकने एमसी स्टॅनला चोपार्डचे महागडे घड्याळ गिफ्ट केले आहे ज्याची किंमत ६ लाख रुपये आहे.

सलमान खान: बॉलीवूडचा सुपरस्टार आणि बिग बॉस होस्ट सलमान खान एमसी स्टॅनचा मोठा फॅन बनला आहे. सलमान खानने एमसी स्टॅनला बिग बॉसचा विनर झाल्याबद्दल प्लाटीनमचे ब्रेसलेट गिफ्ट केले आहे. ज्याची किंमत १५ लाख रुपये आहे.

शिव ठाकरे: बिग बॉसच्या घरामध्ये शिव ठाकरे आणि एमसी स्टॅन खूप चांगले मित्र बनले होते. शिव ठाकरेने एमसी स्टॅनला विनर बनण्याच्या आनंदामध्ये जिमी चाऊ ब्रँडचे महागडे शूज गिफ्ट केले आहेत ज्याची किंमत ५ लाख रुपये आहे.

शालीन भनोत: बिग बॉस १६ चे फायनलिस्ट शालीन भनोतने एमसी स्टॅनला बिग बॉसचा विनर बनण्याच्या आनंदामध्ये आयफोन १४ प्रो मॅक्स गिफ्ट केला आहे ज्याची किंमत २ लाख रुपये आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts