रियालिटी शो बिग बोस आणि लॉकअपचा भाग राहिलेला तहसीन पूनावालाने चाहत्यांना आनंदची बातमी दिली आहे. तहसीन पूनावाला बाबा होणार आहे. त्याने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून बायकोसोबत मॅटर्निटी फोटोशूट शेयर करून चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे. बेबीच्या आगमनाची घोषणा केल्यानंतर तहसीन आणि त्याची पत्नी मोनिका यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
तहसीन पूनावालाने आपल्या इंस्टा पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि आमचा परफेक्ट ट्रायो. या स्प्रिंग २०२३ मध्ये बेबी पूनावाला येणार आहे. फोटोमध्ये तहसीन आपल्या बायकोसोबत पोज देताना दिसत आहे. पहिल्या फोटोमध्ये तो बेबी बंपवर हाताने दिल वाला पोज बनवत आहे आणि दुसऱ्या फोटोमध्ये बेबी बंपवर कीस करत आहे. कपल ब्लॅक आउटफिटमध्ये ट्विनिंग करत आहे.
मोनिकाच्या चेहऱ्यावर प्रेग्नंसी ग्लो स्पष्ट दिसत आहे. मोनिकाने ब्लॅक क्रॉप टॉप आणि पॅन्ट घातली आहे. मोनिकाचा लुक खूपच आकर्षक वाटत आहे. तिचा मेकअप फ्लॉलेस आहे. कपलच्या मॅटर्निटी फोटोशूटवर चाहते प्रेमाचा वर्षाव करत आहेत.
तहसीन पूनावालाच्या पोस्टवर सारा खान, वाहबिज, विंदू दारा सिंह, डोनल बिष्ट, काम्या पंजाबी, देवोलीना भट्टाचार्जीने कमेंट करून शुभेच्छा दिल्या आहेत. मोनिका वाड्रा सोबत तहसीन पूनावालाचे लग्न २०१६ मध्ये झाले होते. आता लग्नाच्या ६ वर्षानंतर कपल पॅरेंट्स होणार आहेत. कपल पहिल्या प्रेग्नंसीबद्दल खूपच एक्साइटेड आहे.
तहसीनबद्दल बोलायचे झाले तर तो पॉलिटिकल एनालिस्ट, एंटरप्रन्योर, को-एकर, एक्टिविस्ट आणि कॉलमिस्ट आहे. तहसीन अनेक मॅगजीन्स आणि न्यूजपेपर्स साठी देखील लिखाण करतो. तो बिग बॉस १३ आणि लॉकअपमध्ये स्पर्धक म्हणून दिसला होता. दोन्ही शोमध्ये तहसीनची जर्नी छोटी राहिली होती. तो लवकरच शोमधून बाहेर पडला होता. रियालिटी शोमध्ये तहसीनची जर्नी खास पसंद केली गेली नाही. तःसीन अनेक कंट्रोवर्सीजमध्ये पडला आहे.
View this post on Instagram