HomeBollywoodकाका मला साडी नेसवून माझ्यावर ‘ब ला त्का र’ करायचे, मी माझ्या...

काका मला साडी नेसवून माझ्यावर ‘ब ला त्का र’ करायचे, मी माझ्या गरजा पूर्ण करण्यासाठी अनेक अभिनेत्यांसोबत… बिग बॉसच्या एक्स कंटेस्टेंटचा मोठा खुलासा…

रियालिटी शो बिग बॉस सीजन ३ चा भाग राहिलेला रोहित वर्मा फॅशन इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध नाव आहे. शो दरम्यान रोहितने आपल्या पर्सनल लाईफ संबंधी अनेक गुपितांवरून पडदा उचलला होता. त्याने शोमध्ये हा दावा देखील केला होता कि त्याचे अनेक बॉलीवूड अभिनेत्यांसोबत संबंध राहिले. या दरम्यान पुन्हा एकदा त्याने आपल्यासंबंधी कॉन्ट्रोवर्सीचा खुलासा केला आहे. यादरम्यान त्याने आपल्या सोबत झालेल्या लैंगिक शोषणाचा खुलासा देखील केला.

रोहित वर्माने सांगितले कि जेव्हा तो छोटा होता तेव्हा कुटुंबामधील एका जवळच्या व्यक्तीने ३-४ वर्षे त्याचे लैं गि क शोषण केले. यासोबत रोहितने स्वतःवर लागलेल्या कास्टिंग काउच आरोपांवर देखील उघडपणे चर्चा केली. रोहितने सांगितले कि त्याने प्रॉ स्टि ट्यू शनद्वारे केल्या गेलेल्या कमाईमधून डिझायनिंगचे समान खरेदी केले होते आणि आज तो ज्या ठिकाणी पोहोचला आहे ते यामुळेच.

रोहित बॉलीवूडमधील प्रसिद्ध फॅशन डिझायनर आहे. त्याचे डिझाईन केले गेलेले कपडे बॉलीवूड सेलेब्समध्ये खूप पसंद केले जातात. सिद्धार्थ काननसोबतच्या बातचीत दरम्यान रोहितने सांगितले कि त्याचे अनेक बॉलीवूड अभिनेत्यांसोबत रिलेशन राहिले आहे. सिद्धार्थ काननने रोहितला विचारले कि ज्यांच्यासोबत तुझे रिलेशन राहिले त्यांनी कधीच उघडपणे म्हंटले नाही का कि तो बा य से क्शुअ ल आहे. उत्तर देताना रोहित म्हणाला कि मला वाटत नाही कि कोणीही स्ट्रेट आहे प्रत्येकजण बा य से क्शु अल आहे.

त्याने पुढे सांगितले कि काही लोक याबद्दल उघडपणे चर्चा करतात तर काहीजण यावर बोलत नाहीत. मी रिलेशनशिपमध्ये राहिलो आहे आणि मी कधी याला नाकारले नाही. काही लोक लपून करतात मी उघडपणे करतो. उघडपणे बोलण्यासाठी मी खूप किंमत मोजली आहे. रोहितने सांगितले कि तो एक अभिनेत्यासोबत रिलेशनमध्ये राहिला होता आणि दोघे एकत्र राहत होते. पण जसे त्याला जास्त पैसे मिळू लागले तसे तो बॅग पॅक करून निघून गेला.

तो पुढे म्हणाला कि त्याने आपल्या बॉयफ्रेंडसाठी करवा चौथचा उपवास देखील ठेवला होता. जेव्हा तो बराच वेळ आला नाही तेव्हा तो त्याला पाहण्यासाठी डिस्कोमध्ये पोहोचला, जिथे तो एका मुलीसोबत कारमध्ये होता. रोहित शांतपणे घरी आला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rohit K Verma (@rohitkverma)

जेव्हा तो सकाळी जवळ जवळ ४ वाजता घरी आला तेव्हा रोहितने त्याला विचारले कि कुठे होतास. तेव्हा तो म्हणाला कि शुटींगमध्ये व्यस्त होतो. याशिवाय रोहितने आपल्यावर लागलेल्या कास्टिंग काउचवर देखील बातचीत केली आणि म्हंटले कि जर मी जबरदस्ती केली असती तर तो मला थप्पड मारला असता.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts