HomeBollywoodधक्कादायक ! अमिताभ बच्चन यांनी कापून घेतली नस, हॉस्पिटलमध्ये करावे लागले दाखल...

धक्कादायक ! अमिताभ बच्चन यांनी कापून घेतली नस, हॉस्पिटलमध्ये करावे लागले दाखल…

बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चनने आपल्या ब्लॉगमध्ये याचा खुलासा केला आहे कि नुकतेच रियालिटी शो KBC च्या शुटींगदरम्यान त्यांना दुखापत झाली होती. अमिताभ बच्चनने सांगितले कि लोकप्रिय शोच्या शुटींगदरम्यान एका अपघातामध्ये त्यांच्या पायाला दुखापत झाली होती. त्यांच्या पायाची नस कापली गेली होती ज्यानंतर त्यांना घाईघाईने हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले होते.

अमिताभ बच्चनने आपल्या ब्लॉगमध्ये लिहिले कि त्यांच्या जखमेवर काही टाके देखील लावले गेले होते जेणेकरून र क्त स्त्राव होऊ नये. तथ्पाई अमिताभ बच्चनने आपल्या चाहत्यांना हे देखील सांगितले कि ते आता पूर्णपणे ठीक आहेत आणि काळजी करण्याचे काहीच कारण नाही. अमिताभ बच्चनने आपल्या ब्लॉगमध्ये हे देखील सांगितले कि त्यांना हि दुखापत कशी झाली.

बिग बीए ब्लॉगमध्ये सांगितले कि त्यांना दुखापत कशी झाली. अमिताभ बच्चनने सांगितले कि सेटवर थोडा बाहेर आलेल्या एका धातूच्या तुकडा त्यांच्या पायाला घासला गेला होता आणि त्यामुळे त्यांच्या पायाची नस कापली गेली होती. छोट्या ऑपरेशननंतर त्यावर टाके घालण्यात आले. त्यानंतर र क्त स्त्रा व थांबला.

अमिताभ बच्चनने पुढे हे देखील सांगितले कि जितका वेळ ते KBC च्या सेटवर घालवतात त्यादरम्यान त्यांची खूप काळजी घेतली जाते. नुकतेच अमिताभ बच्चन ८० वर्षाचे झाले आहेत आणि या खास प्रसंगी KBCच्या टीमने खूपच खास एपिसोडचे आयोजन केले गेले होते. ज्यामध्ये अभिषेक बच्चन आणि जया बच्चन देखील सामील होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts