भूमी पेडणेकरने हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये आपली एक वेगळी आणि खास ओळख बनवली आहे. भुमिकने अनेक चित्रपटांमध्ये आपल्या दमदार भूमिका आणि अभिनयाने लोकांची वाहवा मिळवली आहे. ती आपली प्रत्येक भूमिका पूर्ण आत्मविश्वासाने करत असते. पण लस्ट स्टोरीमध्ये इंटिमेट सीन करताना भूमिका नर्वस झाली होती. आता आपल्या एका मुलाखतीमध्ये भूमिकाने आपल्या भुमिकेबद्दलचा अनुभव शेयर केला आहे.
लस्ट स्टोरीज २०१८ मध्ये नेटफ्लिक्सवर रिलीज झाला होता. यामध्ये भूमिकाच्या सेगमेंटला जोया अख्तरने दिग्दर्शित केले होते. भूमी यामध्ये एक मेड बनली होती आणि तिने आपला मालक नील भूपालमसोबत इंटिमेट सीन दिला होता. भूमी इंटिमेट देताना खूपच नर्वस फील करतात. याबद्दल बोलताना भूमीने म्हंटले कि मी जेव्हा लस्ट स्टोरी करताना मी खूपच नर्वस होते कारण जेव्हा इंटिमेट शूट केला जाणार होता तेव्हा त्यावेळी इंटीमेसी कोआर्डिनेटर तिथे नव्हते.
भूमीने म्हंटले कि इंटिमेट सीन करण्यासाठी जोया अख्तरने तिची मदत केली ओहटी. भूमिका म्हणाली कि जोया मला आणि नीलला तिच्यासोबत घेऊन गेली आणि तिने समजावले कि यावेळी असे फील कर कि तू एक मुलगी आहेस आणि तुझ्या सहकलाकाराला याची गरज आहे. भूमीने पुढे म्हंटले कि मी यासाठी खूपच जास्त नर्वस होते, कारण हा खूपच जास्त ने केड सीन होता. या सीनमध्ये मला खूपच कमी कपड्यांमध्ये अनेक सारे लोकांमध्ये सीन द्यायचा होता. माझ्या शरीरावर जेमतेम कपडे होते.
लस्ट स्टोरीमध्ये जोया अख्तरच्या सेगमेंट शिवाय तीन दुसरे सेगमेंट देखील दाखवले होते, ज्याला करण जोहर, अनुराग कश्यप आणि दिबाकर बॅनर्जी यांनी दिग्दर्शित केलेले तीन इतर भाग देखील दाखवले गेले होते. भूमी पेडणेकरबद्दल बोलायचे झाले तर ती गोविंदा नाम मेरा चित्रपटामध्ये शेवटची दिसली होती. या चित्रपटामध्ये तिच्यासोबत विक्की कौशल आणि कियारा आडवाणी मुख्य भूमिकेमध्ये होते. आता नवीन वर्षामध्ये भूमी अनेक चित्रपटांमध्ये दिसणार आहे. ती भीड़, द लेडी किलर, अफवाहमध्ये दिसणार आहे.