HomeEntertainmentकरोडो रुपयांच्या मालकीण आहेत ‘या’ भोजपुरी अभिनेत्री, पहा एका चित्रपटासाठी घेतात तब्बल...

करोडो रुपयांच्या मालकीण आहेत ‘या’ भोजपुरी अभिनेत्री, पहा एका चित्रपटासाठी घेतात तब्बल इतकी रक्कम…

भोजपुरी चित्रपटामधील अभिनेत्रींचा जलवा बॉलीवूड किंवा इतर फिल्म इंडस्ट्रीच्या अभिनेत्रींपेक्षा कमी नाही. भोजपुरी चित्रपट खूपच कमी वेळामध्ये तयार होतात आणि इथे अभिनेत्रींकडे खूप जास्त काम असते. तथापि या इंडस्ट्रीच्या अभिनेत्रींची फीस थोडी कमी आहे, पण सतत मिळणाऱ्या चित्रपटांमुळे यांच्याजवळ करोडो रुपयांची संपत्ती आहे. भोजपुरी जवळ हिंदी फिल्म इंडस्ट्रीनंतर सर्वात जास्त दर्शक आहेत. ज्यांची संख्या ४० करोडच्या आसपास आहे. भोज्पिरू चित्रपट भारताशिवाय जगातील अनेक देशांमध्ये देखील पाहिले जातात. अशामध्ये आज आपण भोजपुरी अभिनेत्रींच्या संपत्तीबद्दल जाणून घेणार आहोत.

राणी चॅटर्जी: भोजपुरी चित्रपटामधील क्वीन राणी चॅटर्जीने आतापर्यंत ४५० पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केले आहे. एके काळी राणी भोजपुरी चित्रपटांमधील सर्वात महागड्या अभिनेत्रींपैकी एक होती. ती एका चित्रपटासाठी ८ ते १२ लाख रुपये पर्यंत फीस घेते आणि तिची एकूण संपत्ती जवळ जवळ पांच मिलियन डॉलर सांगितली जाते.

आम्रपाली दुबे: भोजपुरी चित्रपटामधील सुपरहॉट आणि बोल्ड अभिनेत्री आम्रपाली दुबेने दिनेश लाल यादवसोबत चित्रपट करण्याचा रेकॉर्ड बनवला आहे. आम्रपालीने देखील भोजपुरीच्या जवळजवळ प्रत्येक मोठ्या स्टारसोबत काम केले आहे. ती एका चित्रपटासाठी ८ ते १० लाख रुपये घेते. तर माहितीनुसार आम्रपालीजवळ १४ करोड रुपयांपेक्षा जास्त संपत्ती आहे.

मोनालिसा: मोनालिसा भलेही आता भोजपुरी चित्रपटांमध्ये दिसत नाही. पण एका काळामध्ये तिच्याजवळ चित्रपटांची काही कमी नव्हती आणि सर्वात जास्त फीस घेणारी अभिनेत्री होती. तिने पवन सिंह, निरहुआ, रवि किशन, मनोज तिवारी आणि खेसारी लाल यादव शिवाय भोजपुरीच्या प्रत्येक मोठ्या चेहऱ्यासोबत काम केले आहे. ती एका चित्रपटासाठी ७ ते १० लाख रुपये चार्ज करत होती. तिची एकूण संपत्ती १८ करोड रुपयांपेक्षा जास्त आहे.

अक्षरा सिंह: अक्षरा सिंहचे नाव आजदेखील प्रत्येकाच्या ओठावर आहे. भोजपुरीचे दर्शक आज देखील अक्षराला खूप प्रेम देतात. अक्षर सध्या भोजपुरी चित्रपटामधील सर्वात महागड्या अभिनेत्रींपैकी एक आहे. ती एका चित्रपटासाठी १० ते १५ लाख रुपये चार्ज करते. अक्षरची एकूण संपत्ती ५०-६० करोड रुपये इतकी सांगितली जाते.

काजल राघवानी: खेसारी लाल यादवची सर्वात उत्कृष्ट जोडीदार खेसारी लाल यादव आज भोजपुरी इंडस्ट्रीमधील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. ती एका चित्रपटासाठी १८-२० लाख रुपये चार्ज करते. काजल राघवानीची एकूण संपत्ती २-४ करोड रुपये इतकी सांगितली जाते.

अंजना सिंह: भोजपुरी अभिनेत्री अंजना सिंह प्रत्येक चित्रपटासाठी ८ ते १२ लाख रुपये चार्ज करते.

प्रियांका पंडित: प्रियांका पंडित एका चित्रपटासाठी चार ते पाच लाख रुपये घेते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts