HomeBollywoodसाडीवर फक्त ब्रा घालून नम्रता मलाने केला इतका 'से क्सी' डांस, ब्रा...

साडीवर फक्त ब्रा घालून नम्रता मलाने केला इतका ‘से क्सी’ डांस, ब्रा मधून हालत होते तिचे…

भोजपुरी चित्रपट इंडस्ट्री मध्ये डान्सिंग क्वीन म्हणून ओळखली जाणारी नम्रता मल्ला आपल्या अद्दांनी चाहत्यांना आपल्या कडे आकर्षित करते. नम्रता मल्ला सोशल मिडीयावर इतकी जादा एक्टीव असते की प्रत्येक तासाला कोणती ना कोणती पोस्ट टाकत असते.त्यातच तिचा एक विडीओ सोशल मिडीयावर चांगलाच धुमाकूळ घालत आहे.

वायरल होत असलेल्या त्या विडीओ मध्ये ती लाल रंगाच्या साडीवर काळ्या रंगाची ब्रा घालून जबरदस्त प्रकारे कंबर हलवताना दिसत आहे. तिचे कुरळे केस तिच्या वर खूपच चांगले दिसत आहेत. समोर आलेल्या या विडीओ मध्ये पाहू शकता की साडी चा पदर कंबरेला बांधून खूपच जबरदस्त डान्स करत आहे. तथापि, ती कोणत्यातरी साउथ च्या गाण्यावर कंबर हलवताना दिसत आहे, तरीसुद्धा चाहते तिच्या मागे वेड्यासारखे फिरताना दिसत आहेत. नम्रता चा डान्स विडीओ पाहून चाहते सारखे कमेंट करत आहेत.

नम्रता मल्ला चा घायाळ करणारे नृत्य पाहून चाहत्यांचे डोळे मोठे करून पाहत आहेत. ते सारखे कमेंट करत आहेत. एकाने लिहिले, खूपच सुंदर ड्रेस डिझाईन डोळ्यांचे सुंदर अभिव्यक्ती आणि उत्तम शैली, तिचा डान्स आश्चर्यकारक आहे. दुसऱ्या एकाने लिहिले की, खूपच सुंदर. आणखी एकाने लिहिले, लुकिंग गोर्जीअस. एका चाहत्याने लिहिले की – आम्हाला खूपच चांगल्या डान्स चे चाहते बनवले. एकाने आपली इच्छा सांगताना म्हणाले की- केवळ बिकिनी मध्ये डान्स करत राहा.

नम्रता मल्ला भोजपुरी सुपरस्टार पवन सिंह सोबत लाल घाघरा गाण्यावर डान्स करताना दिसणार आहे. तिचा हा गाण्याचा विडीओ १४ सप्टेंबर ला प्रदर्शित झाला आहे. या गाण्यात पवन सिंह सोबत डान्स करताना आणि रोमान्स करताना दिसणार आहे. काही मिनिटांपूर्वी नम्रता मल्ला ने या विडीओ ला घेऊन एक छोटीशी क्लिप शेअर केली आहे. विडीओ शेअर करताना तिने लिहिले आहे की, १४ सप्टेंबर ला गाणे प्रदर्शित होणार.

मुंबई मध्ये जन्मलेली नम्रता मल्ला एक प्रशिक्षित बैले नृत्यांगाना आहे आणि हेच कारण आहे की सर्वजण तिच्या अदांचे दिवाने आहेत. नम्रता च्या कामाबद्दल पाहाल तर तिने भोजपुरी पासून साउथ चित्रपटांपर्यंत फक्त आयटम सौंग केले आहेत. त्याशिवाय ती गाण्याच्या विडीओ मध्ये देखील दिसलेली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Namrita malla zenith (@namritamalla)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts