सोशल मिडीयावर अलीकडे डान्स व्हिडीओ मोठ्या प्रमाणात टाकले जातात. युट्युब वर आपल्या व्हिडीओ रील मधून लोक आपले फैन फॉलोअर्स वाढवण्यात लागले आहेत. भाभी नेटीजंस साठी नवीन सोशल मिडिया प्रभावक बनू पहात आहे.
जसे कि तुम्ही जाणता कि अलीकडे सोशल मिडीयावर काहीही व्हायरल होताना दिसते. यामुळे भाभी देखील इंटरनेट वर धुमाकूळ घालणारे बोल्ड आणि हॉट डान्स व्हिडीओ बनवताना दिसत आहेत. आता पुन्हा एकदा असेच भाभी चा डान्स व्हिडीओ सोशल मिडिया युजर्स ची मने जिंकताना दिसत आहे.
या व्हिडीओ मध्ये भाभी तिच्या सिजलिंग अदांनी इंटरनेट वर धुमाकूळ घालताना दिसत आहे. भाभी वेगवेगळ्या साड्यांमध्ये खूपच हॉट दिसत आहे. ती वेगवेगळ्या बॉलीवूड मधील गाण्यांच्यावर डान्स करून सर्वांचे लक्ष स्वतः कडे खेचताना दिसत आहे. एन्टरटेनमेंट साठी हा व्हिडीओ पाहण्या सारखा आहे.
डान्स व्हिडीओ ला पिक्स शेअर ऑफिशियल ने युट्युब चैनल वर शेअर केले आहे. सोशल मिडीयावर हा व्हिडीओ खूप व्हायरल होताना दिसत आहे. नेटीजंस कमेंट सेक्शन मध्ये भाभी च्या डान्स वर खूप प्रेम दाखवताना दिसत आहे. व्हिडीओ ला १,३४७,०३९ लोकांच्याकडून पाहण्यात आले आहे.