HomeBollywood‘दिग्दर्शक मला पावसाचे सीन करायला लावायचे कारण कपडे ओले झाल्यामुळे माझे...’ अनेक...

‘दिग्दर्शक मला पावसाचे सीन करायला लावायचे कारण कपडे ओले झाल्यामुळे माझे…’ अनेक वर्षांनंर झीनत अमानने सोडले मौन…

९० च्या दशकामधील प्रसिद्ध अभिनेत्री झीनत अमानचे चाहते आज देखील आहे. आज देखील चाहते तिला तितकेच पसंद करतात जितके आधी करायचे जेव्हा तिचे चित्रपट रिलीज व्यायचे. चाहते तिच्या अभिनयापासून ते तिच्या सौंदर्याचे दिवाने आहेत. तसे तर अभिनेत्रीने एकापेक्षा एक चित्रपट केले आहेत. पण सध्या ती चित्रपटांपासून दूर आहे. अभिनेत्री सध्या तिच्या पर्सनल लाईफमध्ये व्यस्त आहे. अभिनेत्री नेहमी छोट्या पडद्यावर रियालिटी शोमध्ये एक गेस्ट म्हणून पाहायला मिळते. नुकतेच तिचा एक खुलासा खूपच व्हायरल होत आहे.

झीनत अमानला सत्यम शिवम सुंदरम चित्रपटामधून मोठी ओळख मिळाली होती. ज्यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिले नाही. अभिनेत्रीने चित्रपटांमध्ये अनेक बोल्ड सिन्स देखील केले होते. नुकतेच तिचा एक खुलासा खूप चर्चेमध्ये आला आहे. ज्यामध्ये अभिनेत्रीने आपल्या पतींबद्दल बोलले आहे. अभिनेत्रीचे दोन लग्न झाले आहेत. झीनतचे पहिले लग्न १९७८ मध्ये संजय खानसोबत झाले होते. पण दोघांचे लग्न एक वर्ष देखील टिकले नाही आणि १९७९ मध्ये दोघांचा घटस्फोट झाला.

१९८५ मध्ये तिचे लग्न मज़हार खानसोबत झाले. अभिनेत्यासोबत लग्नाला तिचे कुटुंबीय तयार नव्हते. पण तरीही तिने लग्न केले. दोघांना दोन मुले आहेत. ज्यांची नवे जहान खान आणि अजान खान आहेत. लग्नाच्या काही वर्षांपर्यंत दोघांचे नाते चांगले राहिले होते पण नंतर मज़हार झीनत सोबत मारहाण करू लागला. वास्तविक मज़हारची इच्छा होती कि झीनतने फिल्म इंडस्ट्री सोडावी. हि गोष्ट झीनत आवडली नाही आणि तिने १९९८ मध्ये मज़हारला घटस्फोट दिला.

अभिनेत्रीने एका खुलास्यामध्ये म्हंटले होते कि ती तिसरे लग्न देखील करायला तयार आहे. कारण ती स्वतःच्या लाईफचे डिसिजन स्वतः घेऊ शकते आणि तिची दोन्ही मुले मोठी झाली आहेत. यामुळे तिला कोणत्याही गोष्टीचे टेंशन नाही. झीनतने आपल्या करियरमध्ये अनेक चित्रपट केले जे सुपरहिट राहिले आहेत. यामध्ये यारों की बारात, डॉन, धर्मवीर, अजनबी, धुंध, रोटी कपड़ा और मकान, इंसाफ का तराजू सारखे चित्रपट सामील आहेत.

झीनत अमान एकदा कपिल शर्माच्या शोमध्ये पूनम ढिल्लोंसोबत पोहोचली होती. कपिल शर्माने झीनत अमानला अनेक रंजक प्रश्न विचारले. कपिल म्हणाला कि झीनतची अनेक गाणी पाहिली आहेत, यामध्ये भीगी भीगी रातों में, हाय-हाय ये मजबूरी…कधी तुम्ही धबधब्याखाली अंघोळ करताना दिसली तर कधी पावसामध्ये अंघोळ करताना. तुम्ही कधी दिग्दर्शकाला विचारले नाही का कि मी घरून अंघोळ करून आले आहे.

यावर मजेशीर उत्तर देताना झीनत अमान म्हणाली होती कि मला कोणतर म्हणाले कि मी जेव्हा पावसामध्ये अंघोळ करते तेव्हा दिग्दर्शकाच्या इथे देखील पाऊस पडतो. हेच कारण आहे कि असे सीन माझ्याकडून करून घेत होते. यानंतर कपिलने पूनम ढिल्लोंला देखील प्रश्न विचारला कि पूनमजी तुम्ही सोनी महिवालपासून ते आतापर्यंत इतक्या सुंदर दिसता, त्या चित्रपटामध्ये देखील सनी देओल तुमच्या चक्करमध्ये रोमांस करून बसले कारण ह्या समोर होत्या.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts