HomeViralदोन वर्षांच्या सीक्रेट डेटिंग नंतर प्रसिद्ध मॉडेल्सनी केले लग्न, शेयर केला इंटीमेट...

दोन वर्षांच्या सीक्रेट डेटिंग नंतर प्रसिद्ध मॉडेल्सनी केले लग्न, शेयर केला इंटीमेट व्हिडिओ, Video viral

प्रेम असेल तर सर्वकाही शक्य आहे. हि गोष्ट सिद्ध केली आहे मिस अर्जेंटीना मारियाना वरेला आणि मिस प्यूर्टो रिको फैबियोला वेलेंटाइनने. दोघींची भेट २०२० मध्ये मिस ग्रँड इंटरनॅशनल स्पर्धेदरम्यान झाली होती. त्यानंतर दोघी एकत्र आल्या आणि एका गुप्त समारंभामध्ये दोघींनी लग्न केले.

अर्जेंटीना आणि प्यूर्टो रिकोला एका ब्यूटी कॉन्टेस्टमध्ये रिप्रेजेंट करणाऱ्या ब्यूटी क्वीन्सनी लग्न केले आहे. त्यांनी आपल्या ऑफिशियल इंस्टाग्रामवरून याची माहिती देत दोघींनी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ब्यूटी क्वीन्सने सांगितले कि त्यांनी एका प्राईव्हेट सेरेमनीमध्ये २८ ऑक्टोबरला लग्न केले आहे. व्हिडीओ पोस्ट करून कॅप्शन दिले आहे कि, आपल्या नात्याला प्राईव्हेट ठेवण्याच्या निर्णयानंतर आम्ही त्या दरवाजाला २८ ऑक्टोबर २०२२ ला उघड केले आणि आता आम्ही आमच्या नात्याला जगजाहीर केले आहे .

व्हिडीओ शेयर होताच लोकांचे लक्ष वेगाने त्यांच्यावर जास्त आहे आणि पाहता पाहता ते व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर आतापर्यंत लाखो लाईक्स आले आहेत. तर दोन मिलियनपेक्षा जास्त व्हिव आले आहेत. युजर्सने शुभेच्छा देत कमेंटचा पाऊस पाडला आहे.

प्रत्येकजन ब्यूटी क्वीन्सला शुभेच्छा देताना थकत नाही आहेत. दोन वर्षाच्या रिलेशननंतर कपल सर्वांच्या समोर येणे चाहत्यांसाठी सरप्राइजपेक्षा कमी नाही. प्रत्येकजण त्यांच्या जोडीवर प्रेमाचा वर्षाव करत आहे. अनेक युजर्स हे देखील म्हणत आहेत कि यांच्या जोडी अशीच बनून राहावी.

या व्हिडीओमध्ये मिस अर्जेंटीना मारियाना वरेला आणि मिस प्यूर्टो रिको फैबियोला वेलेंटाइन पाहायला मिळत आहेत. जे त्यांच्यासाठी खूपच खास आहे. व्हिडीओमध्ये पाहू शकता कि दोघी कशाप्रकारे सुट्ट्या एन्जॉय करत आहेत आणि प्रेमळ क्षण शेयर करत आहेत. हा व्हिडीओ त्यांच्या प्रेमळ क्षणांना दर्शवतो जिथे त्यांच्या मॅरिज प्रपोजल बद्दल बातचीत होत आहे. दोघी ब्यूटी क्वीन्स आपापल्या रिंग फ्लॉन्ट करताना देखील दिसत आहेत. व्हिडीओच्या शेवटी दोघींच्या वेडिंग डेची झलक पाहायला मिळते. जिथे दोघी पारंपरिक व्हाईट ड्रेसमध्ये दिसत आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts