बालिका वधू फेम अभिनेत्री नेहा मर्दा लवकरच आई बनणार आहे. अभिनेत्रीचा इंस्टाग्राम अकाऊंट तिच्या गरोदर पणाच्या फोटो आणि विडीओंनी भरलेले आहे. कधी ती बेबी बंप फ्लोंत करते तर कधी गरोदर पणातील वास्तव आणि गर्भधारणेबद्दलच्या मिथाकांबद्द्ल बोलते. नेहा ने असाच एक विडीओ शेअर केला आहे. ज्यामुळे लोक तिला ट्रोल करत आहेत.
नेहा मर्दा ने कॉमन गरोदर पणातील समज आणि तथ्ये यांना घेऊन एक विडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ५ महत्वाचे समज दिलेले आहेत. जसे की गरोदर पणामध्ये चहा कॉफी चालत नाही. गरोदर महिलेला दोन व्यक्तींचे जेवण जेवावे. गरोदर पणामध्ये प्रवास टाळावा. गरोदर स्त्रीला व्यायाम चालत नाही. सकाळी कसे तरी होणे, लक्ष न लागणे उल्टी होणे या सामान्य बाबी आहेत. गरोदर पणामध्ये शारीरिक संबंध ठेवणे घातक ठरते.
या सगळ्या समज ना नेहा मर्दा ने उत्तर देखील दिले आहे. नेहा ने कैप्शन मध्ये लिहिलेल्या सगळ्या गोष्टी खोट्या आणि चुकीच्या सांगितल्या आहेत. अभिनेत्रीच्या मते, कोणतीही गरोदर स्त्री चहा अथवा कॉफी पिऊ शकते. जास्त खाणे चालत नाही. त्यामुळे त्यांचे वजन वाढते आणि बाळाला गैस ची समस्या येवू शकते. गरोदर स्त्री अशावेळी प्रवास करू शकते. गरोदर स्त्री ला व्यायाम करणे सोडू नये. सकाळी उठल्यावर बैचेन होणे सामान्य गोष्ट आहे. नौसिया कधीही आणि कोणत्याही वेळी होऊ शकते.
अशावेळी शारीरिक संबंध सेफ नाही, कृपया तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि अशा गोष्टींचे जोपर्यंत ज्ञान येत नाही तोपर्यंत शेअर करू नये. एका व्यक्ती ने लिहिले – या गोष्टी समज नाहीत. प्रत्येकाच्या गरोदर पणातील व्यथा वेगळ्या असतात. तर तसे करा जे डॉक्टर सांगतील. युजर्स नि अभिनेत्रीला रिसर्च करण्याचा सल्ला दिला आहे. गरोदरपणाशी जोडलेल्या या गोष्टींना समज सांगितल्यामुळे लोक नाराज आहेत.
नेहा मर्दा ने साल २०१२ मध्ये व्यावसायिक असणारा आयुष्यमान सोबत लग्न केले आहे. त्यांनी कौटुंबिक विवाह केला आहे. नोव्हेंबर मध्ये नेहा ने चाहत्यांसोबत गुडन्यूज शेअर केली आहे. नेहा लग्नाच्या १० वर्षानंतर आई बनलेली आहे. चाहत्यांना आतुरता होती की कधी त्यांच्या घरी लहानग्यांचा आवाज येइल.
View this post on Instagram