HomeBollywoodबालक पालक चित्रपटामधील चिऊ झालीय आता इतकी मोठी, पहा बोल्ड फोटो शेयर...

बालक पालक चित्रपटामधील चिऊ झालीय आता इतकी मोठी, पहा बोल्ड फोटो शेयर करताच झाले सोशल मिडीयावर तुफान व्हायरल…

एखादा कलाकार जेव्हा अनेक दिवसांनंतर बदललेल्या रुपामध्ये आपल्यासमोर येतो तेव्हा आपल्याला आश्चर्याचा धक्काच बसतो. अशाच एका अभिनेत्रीने आपले फोटो शेयर करून एकच खळबळ उडवून दिली आहे. २०१३ मध्ये रिलीज झालेल्या बालक पालक चित्रपटामध्ये ती आपल्याला पाहायला मिळाली होती.

चित्रपटामध्ये अभिनेत्री आपल्याला चिऊच्या भूमिकेमध्ये दिसली होती. एका वेगळ्या विषयावर असल्यामुळे या चित्रपटाला दर्शकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते. चित्रपटामध्ये चिऊची भूमिका अभिनेत्री भाग्यश्रीने केली होती. आनंदी गोपाळ चित्रपटामधील तिच्या दमदार अभिनयाचे खूप कौतुक झाले आहे.

चिऊच्या भूमिकेमध्ये दिसलेली अभिनेत्री आनंदीचा सोज्वळपणा सर्वांचीच मनं जिंकून गेला होता. एक अभिनेत्री म्हणून प्रसिद्धी मिळवलेल्या अभिनेत्रीने सोशल मिडियावर सक्रीय राहून चाहत्यांसोबत देखील संपर्कात राहिली आहे. आता हीच चिऊ पुन्हा एकदा तिच्या फोटोशूटमुळे चर्चेमध्ये आली आहे.

अभिनेत्रीने साडी आणि त्याला साजेशा मेकअपमध्ये आपले काही फोटो सोशल मिडियावर शेयर केले आहेत. तिचा लुकने चाहत्यांचा थेट काळजाला हात घालत आहे. भाग्यश्रीने शेयर केलेले हे फोटो सध्या चांगलेच व्हायरल झाले आहेत. फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडत आहे.

फोटो शेयर करताना शर्म थोडी थोडी हम को आए तो नज़रे झुक जाए; सितम थोडा थोडा हम पे शोख हवा भी कर जाए असे कॅप्शन देण्यात आले आहे. भाग्यश्रीचे हे फोटो पाहिल्यानंतर तिच्या चाहत्यांना देखील यावर विश्वास बसलेला नाही कि हि बालक पालक चित्रपटामधून चिऊ आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts