HomeBollywood२० वर्षाच्या कोवळ्या वयामध्ये खूपच भरगच्च दिसते अवनीत कौर, 'बि किनी'मधील फोटो...

२० वर्षाच्या कोवळ्या वयामध्ये खूपच भरगच्च दिसते अवनीत कौर, ‘बि किनी’मधील फोटो पाहून चाहत्यांना फुटला घाम..

२० वर्षाची अभिनेत्री अवनीत कौर अलीकडे इंटरनेट वर खूपच संवेदनशील झाली आहे. अलीकडील काही दिवसांत अवनीत कौर तिचे सेक्सी आणि बोल्ड फोटोशूट मधील फोटो इंस्टाग्राम वर शेअर करताना दिसत आहे. अशातच काही वेळा पूर्वी तिने आपल्या हॉट फोटोशूट मधील फोटो शेअर केले आहेत. ज्यात ती बोल्डनेस चा तडका लावताना दिसत आहे.

समोर आलेल्या या फोटो मुळे सोशल मिडीयावर चांगलेच वातावरण गरम झाले आहे. फोटो मध्ये पाहिले जावू शकते की, अवनीत ब्रालेट होऊन सेक्सी अंदाजात पोज देताना दिसत आहे. तिचे हे फोटो पाहून तिचे चाहते डोळ्याच्या पापण्यादेखील हलवण्यास तयार नाहीत.

सोशल मिडीयावर खळबळ माजवणारी अवनीत कौर तिच्या प्रत्येक अंदाजात चाहत्यांना खुश करत असते. वेगाने वायरल होत असलेल्या फोटो वर तिचे चाहते जोरात कमेंट करून तिच्यावरील प्रेम दाखवत आहेत. अवनीत कौर ने हे जे फोटो शूट केले आहे त्यामध्ये तिने पांढऱ्या रंगाची ब्रालेट आणि त्याच्या सारखाच हाई स्लीप स्कर्ट घातलेला दिसत आहे. केसांना देखील तिने सुंदर प्रकारे सजवले आहे.

अवनीत कौर ने फोटोशूट वेळी खूपच छान छान पोज दिलेल्या आहेत. ज्याला पाहून चाहते स्वतःच्या मनावर नियंत्रण ठेवू शकत नाहीत, जास्तीत जास्त लोकांनी कमेंट मध्ये बदाम आणि आग लावणारे इमोजी शेअर केले आहेत. एकाने कमेंट केली आहे की, ही तर मलायका पेक्षा देखील पुढे जाईल. कोणी तिला हॉटी तर कोणी तिला सेक्सी म्हंटले. एकाने लिहिले, व्हाईट ब्युटी.

अवनीत कौर टीवी वरील एक प्रसिद्ध असे नाव आहे. तिने टीवी वरील प्रसिद्ध मालिका ‘अलादिन’ मध्ये शहजादी जेस्मीन ची भूमिका केली होती. तसेच अवनीत कौर ने चित्रपट मर्दानी मध्ये देखील काम केले आहे. त्यात ती राणी मुखर्जी ची भाची बनलेली होती. लवकरच ती नवाजुद्दिन सिद्दिकी सोबत चित्रपट टिकू वेड्स शेरू मध्ये दिसणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Avneet Kaur Official (@avneetkaur_13)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts