HomeBollywoodठरलं तर ! ‘या’ दिवशी अथिया शेट्टी-केएल राहुलचे होणार लग्न, ‘या’ ठिकाणी...

ठरलं तर ! ‘या’ दिवशी अथिया शेट्टी-केएल राहुलचे होणार लग्न, ‘या’ ठिकाणी पार पडणार शाही विवाहसोहळा…

अनेक दिवसांपासून सुनील शेट्टीची मुलगी अठीया शेट्टी आणि क्रिकेटर केएल राहुलच्या लग्नाची चर्चा सुरु आहे. नेहमी दोघांच्या लग्नाच्या तारखा समोर येत असतात. पण आता चाहत्यांची प्रतीक्षा संपली आहे आणि माहितीनुसार कपलच्या लग्नाची तारीख फिक्स झाली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार कपल नवीन वर्षामध्ये २१-२३ जानेवारी दरम्यान लग्न करणार आहे. असे म्हंटले जात आहे कि वेडिंग फंक्शन्स तीन दिवस चालणार आहे. तथापि दोघांच्या कुटुंबियांकडून फायनल वेडिंग डेटवर ऑफिशियल स्टेटमेंट आलेले नाही.

सुनील शेट्टची मुलगी आणि केएल राहुल अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत, हि गोष्ट कोणाकडून कापलेली नाही. काही महिन्यांपासून त्यांच्या लग्नाबद्दल देखील चर्चा सुरु आहे. सुनील शेट्टीने एका मुलाखतीमध्ये सांगितले होते कि जेव्हा देखील मुलांजवळ टाईम असेल तेव्हा ते लग्न करतील.

त्याने असे यामुळे म्हंटले होते कि केएल राहुल क्रिकेट टूरवर आहे. पण आता अशी माहिती समोर आली आहे कि त्यांना वाटत आहे कि जानेवारीमध्ये लग्न पक्के होईल. असे म्हंटले जात आहे कि लग्नाचे सर्व फंक्शन सुनीलच्या खंडाळा येथील बंगल्यावर होणार आहेत. शेट्टी कुटुंबातील हे पहिले लग्न आहे यामुळे हे लग्न शाही असणार यामध्ये शंका नाही.

माहितीनुसार केएल राहुलच्या कुटुंबाच्या निकटवर्तीयांनी सागितले आहे कि कपल डिसेंबरच्या शेवटपर्यंत आपल्या कुटुंब आणि फ्रेंड्स सर्कलला वेडिंग इनविटेशन पाठवणार आहे. अथिया-राहुल साऊथ इंडियन रीतीरिवाजानुसार लग्न करणार आहेत. यामध्ये हळदी, मेहेंदी, संगीत आणि वेडिंग सामील असेल. यासही एक फाइव स्टार रिसॉर्ट देखील बुक करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts