HomeBollywoodशरीराच्या 'या' प्राई'व्हेट भागावर ‘या’ अभिनेत्रीने काढला आहे पवन कल्याणचा टॅटू, टॅटू...

शरीराच्या ‘या’ प्राई’व्हेट भागावर ‘या’ अभिनेत्रीने काढला आहे पवन कल्याणचा टॅटू, टॅटू फ्लॉन्ट करत म्हणाली; ‘स्वप्नामध्ये मी त्याचा…”

साऊथ फिल्म अभिनेत्री आणि एक्स बिग बॉस तेलुगु स्टार आशु रेड्डी टॉलीवुड सुपरस्टार पवन कल्याणसाठी वेडी आहे. पवन कल्याणसाठी अभिनेत्री आशु रेड्डीने आपले प्रेम अनेकवेळा व्यक्त केले आहे. इतकेच नाही तर अभिनेत्रीने आपल्या छातीजवळ सुपरस्टार पवन कल्याणच्या नावाचा टॅटूही काढला आहे.

अभिनेत्रीने अनेकवेळा टॅटू फ्लॉन्ट करत म्हंटले आहे कि, मी त्याच्यासोबत स्वप्नांमध्ये लग्न केले आहे. अभिनेत्री आशु रेड्डीचे फोटो जेव्हा देखील इंस्टाग्रामवर येतात तेव्हा ते काही मिनिटांमध्येच व्हायरल होतात. अभिनेत्रीने अनेक ठिकाणी पवन कल्याणच्या नावाचा टॅटू काढून घेतला आहे.

नुकतेच अभिनेत्री अमेरिका ट्रीपवर निघाली आहे. जिथून अभिनेत्रीने एक खूपच ग्लॅमरस साइड कट वन-पीस ड्रेस घालून पवन कल्याणच्या नावाचा टॅटू फ्लॉन्ट केला आहे. आशु रेड्डीने अनेकवेळा सुपरस्टार पवन कल्याणसाठी आपले प्रेम व्यक्त केले आहे. आशु रेड्डी नुकतेच पॅरिसच्या ट्रिपवर गेली होती. जिथे तिने खूपच ग्लॅमरस ड्रेस घालून पवन कल्याणच्या नावाचा टॅटू फ्लॉन्ट केला होता. पवन कल्याणच्या नावाचा टॅटू फ्लॉन्ट करत अभिनेत्री आशु रेड्डीचे फोटो खूपच व्हायरल झाले होते.

अभिनेत्री आशु रेड्डी टॉलीवुड सुपरस्टार पवन कल्याणची किती मोठी फॅन आहे हे तिचे फोटो पाहिल्यानंतर समजते. अभिनेत्रीने एका मुलाखतीमध्ये म्हंटले होते कि जर मला संधी मिळाली तर मी पवन कल्याणची चौथी बायको बनायला तयार आहे.

अभिनेत्री पर्सनल लाईफमध्ये देखील तितकीच बोल्ड आहे. तिचा हा अवतार चाहत्यांनी बिग बॉस तेलुगुमध्ये पाहिला आहे. आशु रेड्डीच्या बेधडकपणाचे देखील चाहते खूप फॅन आहेत. हेच कारण आहे कि पवन कल्याणच्या नावाच्या टॅटूचे बोल्ड फोटो नेहमीच व्हायरल होतात.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ashu Reddy (@ashu_uuu)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts