बाबा निरालाच्या आश्रम वेब सिरीजमधील प्रत्येक भूमिका वेगळ्या अंदाजामुळे आणि कारणामुळे चर्चेमध्ये आहे. जिथे एकीकडे बबीताची भूमिका करणारी त्रिधा चौधरी इं टि’मे’ट सीन्समुळे चर्चेत राहिली तर एक अभिनेत्री अशी देखील आहे जी तिन्ही सीजनमध्ये फरशी पुसताना सिंपल साडीमध्ये दिसली.
तथापि तिसऱ्या सीजनमध्ये या अभिनेत्रीने कि सिं’ग सिन्स दिले. कविताची भूमिका करण्याऱ्या या अभिनेत्रीचे नाव अनुरिता झा आहे. या वेब सिरीजमध्ये अनुरिता जितकी सरळ आणि भोळी दिसली तितकीच ती खऱ्या आयुष्यामध्ये बो ल्ड आणि हॉ ट आहे. नुकतेच तिने काही बि कि’नी’मधील फोटो शेयर केले आहेत.
अनुरिता झाने सोशल मिडियावर शिपमधील फोटो शेयर केले आहेत. या फोटोमध्ये अनुरिता शिपवर उभी आहे आणि आपल्या बो ल्ड अंदाजामध्ये चाहत्यांवर जादू करताना दिसत आहे. फोटोमध्ये अभिनेत्री इतकी जास्त बो ल्ड आणि हॉ ट दिसत आहे कि तिचे फोटो काही वेळामध्येच व्हायरल झाले आहेत.
अनुरिताने सोशल मिडियावर दोन फोटो शेयर केले आहेत तसे तर दोन्ही फोटो एकसारखेच आहेत फक्त एक कलरफुल आहे आणि दुसरा ब्लॅक अँड व्हाईट आहे. या फोटोमध्ये अनुरिता क्रीम कलरचा श्रग घातलेली दिसत आहे जो कॅमेऱ्यासमोरच उघडून अनुरिता व्हाईट कलरची बि कि नी दाखवताना दिसत आहे.
अनुरिता झाने या आश्रम वेबसिरीजमध्ये एका मुलासोबत लि प लॉ क सीन दिला आहे. तथापि काही दिवसांपूर्वी अभिनेत्रीने इं टी मेट सीनबद्दल वक्तव्य केले होते जे खूप व्हायरल झाले होते. अभिनेत्रीने मुलाखतीमध्ये सांगितले होते कि अशाप्रकारचे सीन करण्यापूर्वी माझ्या आईवडिलांची परवानगी घ्यायला हवी होती. मी त्यांना याबद्दल विचारले यावर ते मला म्हणाले कि बिनधास्त कर त्यानंतर मला बरे वाटले.