HomeBollywoodमलायका अरोरा पासून मन भरल्यानंतर आता अर्जुन कपूर ‘या’ अभिनेत्रीसोबत घालवतोय वेळ,...

मलायका अरोरा पासून मन भरल्यानंतर आता अर्जुन कपूर ‘या’ अभिनेत्रीसोबत घालवतोय वेळ, प्राईव्हेट फोटो झाला लिक…

बॉलीवुड अभिनेता अर्जुन कपूर आपले कामाचे प्रोजेक्ट पूर्ण करण्यासोबत सोशल मिडियावर पण खूप एक्टिव असतो. अभिनेत्यांना कधी पेनकेक बनवून लोकांना आपले जेवण बनवण्याचे कौशल्य दाखवताना आपण पाहतो आणि कधी कधी जिममध्ये वर्कआउट करतानाचे व्हिडीओ टाकुन चाहत्यांना फिट राहण्याची प्रेरणा देताना दिसतात. अशातच अभिनेत्याचे काही फोटो आणि व्हिडीओ इंटरनेटवर वायरल होताना पाहायला मिळत आहे ज्यात मलायका अरोराच्या जागी दुसरीच अभिनेत्री सोबत रो मा न्स करताना दिसत आहे.

अभिनेता अर्जुन कपूरने इंस्टाग्रामवर आपली द लेडीकिलरची सह कलाकार भूमी पेडणेकरच्या सोबत एक नवीन फोटो आणि व्हिडीओ शेअर केला आहे. जसा त्याने ते शेअर केले, चाहत्यांनी लगेच त्याची चेष्टा करायला सुरुवात केली आणि कमेंट सेक्शनमध्ये त्याची गर्लफ्रेंड मलायक अरोराला टेग केलं. अर्जुनची बहिण अंशुला कपूरने पण अर्जुन आणि भूमिच्या फोटो वर आपली प्रतिक्रिया दिली आहे, बोलली “क्युट”.

फोटोत आपण पाहू शकता कि भूमि पेडणेकरच्या केसात एक पिवळे फुल आहे तसेच अर्जुन कपूरच्या केसात एक पांढरे फुल आहे. दोन्ही कलाकार आपल्या रोमांटीक शैलीत पोज देत आहेत.आम्ही सांगू शकतो की दोघे लवकरच द लेडी किलर मध्ये एकत्र पाहायला मिळतील.त्याची शूटिंग ४५ दिवसांमध्ये पूर्ण केली गेली आहे. आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की द लेडी किलर एक क्राइम थ्रिलर आहे.

तथापि लग्नाच्या अफवांमध्ये अभिनेता अर्जुन कपूरने एक नोट शेयर करून चाहत्यांना धक्का दिला. अर्जुन कपूरने मलायका सोबत आपल्या लग्नाचा उल्लेख न करता, आपल्या इंस्टाग्राम वर संबोधित केले आहे. अर्जुनने लिहिले आहे की, मी आश्चर्य चकित आहे की माझ्या आयुष्यात माझ्यापेक्षा लोकांना जास्त माहित आहे. त्याच्या पोस्ट ला बघून चाहते अंदाज लावत आहेत की अर्जुनचा इशारा मलायका सोबत लग्नाच्या बातम्यांबद्दल आहे.

कामाच्या बाबतीत बोलाल तर अर्जुनजवळ यावेळी चांगले सिनिमे लाईन मध्ये आहेत. तो यावेळी मानली मध्ये भूमि पेडणेकर सोबत ‘द लेडी किलर’च्या शुटींग वर आहे. तुम्हाला सांगू इच्छितो की असे पहिल्यांदा होत आहे की अर्जुन आणि भूमि मोठ्या पडद्यावर सोबत दिसणार आहेत. फिल्मचे दिग्दर्शण भूषण कुमार आणि शैलेश आर सिंह यांनी केले आहे. जेव्हाकी त्याचे निर्माता अजय बहल आहेत.

याव्यतिरिक्त अभिनेता जॉन अब्राहम आणि तारा सुतारिया सोबत एक विलेन रीटर्न पण करत आहे. हा २९ जुलै २०२२ ला सेनेमा घरात पाहायला मिळेल. अर्जुन आकाश भारद्वाज च्या डार्क कॉमेडी कुट्टी मध्ये पण अभिनय करणार आहे ज्यात तब्बू नसीरुद्दीन शाह आणि राधिका मदान पण आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bhumi 🌻 (@bhumipednekar)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts