HomeBollywood‘बिग बॉस १६’ मधील सर्वात 'हॉ ट' आणि 'सुपर बो ल्ड' आहे...

‘बिग बॉस १६’ मधील सर्वात ‘हॉ ट’ आणि ‘सुपर बो ल्ड’ आहे ‘हि’ कंटेस्टेंट, तिचे बिकिनी फोटो पाहून कलेजा खल्लास होईल…

बिग बॉस १६ ची सुरुवात धडाक्यात झाली आहे. या शोमध्ये अनेक नवीन स्पर्धक आपले नशीब अजमावण्यासाठी आले आहेत. तसे तर अनेक सौंदर्यवती आपले फिगरची जादू दाखवणार आहेत पण याव्रली एक कंटेस्टेंट अशी आहे, जी खूपच जास्त बोल्ड आहे आणि तिच्यासमोर बाकी कंटेस्टेंट काहीच नाहीत.

असे आम्ही सांगत नाही आहोत तर तिचे चाहते म्हणत आहेत. आम्ही इथे ज्या कंटेस्टेंटबद्दल बोलत आहोत तिचे नाव अर्चना गौतम आहे. अर्चना गौतमचे वादांशी जुने नाते आहे, हेच कारण आहे कि ती बिग बॉस हाऊसमध्ये आपला स्वभाव दाखवत आहे. बिग बॉस सुरु झाल्यापासून फक्त दोनच दिवसांमध्ये अर्चना गौतमने घरामधील कंटेस्टेंट्सोबत भांडण सुरु केले आहे. जिथे तिने सुंबुल तौकीर खानच्या नावावरून त्याची खिल्ली उडवली तर अब्दु रोजिकच्या उंचीवरून त्याचे चेष्टा करताना दिसली.

अर्चना गौतमने घराची कॅप्टन निमृत कौर आहलूवालिया सोबत देखील पंगा घेतला. तथापि अर्चना गौतम बिग बॉसमध्ये जिथे आपल्या बोल्ड अंदाजाने चाहत्यांचे होश उडवत आहे तर दुसरीकडे तुम्हाला जाणून हि हैराणी होईल कि रियल लाईफमध्ये देखील ती तितकीच बोल्ड आणि बेधडक आहे. अर्चना बिग बॉस १६ मधील सर्वात हॉट कंटेस्टेंट मानली जात आहे.

अर्चना गौतमचे अनेक बिकिनी फोगोज व्हायरल होऊ लागले आहेत. या फोटोंमध्ये तिची परफेक्ट फिगर स्पष्ट पाहायला मिळत आहे. अर्चनाच्या या हॉटनेसचे अनेक दिवाने आहेत आणि त्यांची इच्छा आहे कि ती या शोमध्ये दीर्घकाळाची कंटेस्टेंट असावी. तुम्हाला जाणून हैराणी होईल कि मेरठच्या परतापुरची रहिवाशी अर्चना गौतमने काही वर्षांपूर्वी मेरठमधून मॉडलिंग सुरु केली होती, ती मिस यूपी म्हणून देखील निवडली गेली होती.

२७ वर्षाची अर्चना गौतमने अनेक बॉलीवूड चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. तिने २०१५ मध्ये ग्रेट ग्रँड मस्ती चित्रपटामधून डेब्यू केला होता. अर्चना गौतमने हसीना परकर आणि बरोटा कंपनी सारख्या चित्रपटांमधून आपल्या अभिनयाचे कौशल्य दाखवले आहे.

अर्चना गौतमने २०२१ मध्ये कांग्रेस पार्टी जॉइन केली होती २०२२ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये तिने मेरठच्या हस्तिनापुरमधून निवडणूक लढवली होती. मेरठमध्ये ३७ वर्षाची परंपरा मोडीत काढण्यासाठी कांग्रेसची महासचिव प्रियांका गांधीने हस्तिनापुर पासून ते मवाना पर्यंत रोड शो केला होता. अर्चना गौतम मात्र या निवडणुकीमध्ये हारली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Archana Gautam (@archanagautamm)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts