HomeBollywoodगर्लफ्रेंड जार्जियाबद्दल बोलताना अरबाज खानची जीभ घसरली, म्हणाला; जी मजा विदेशी मॉडेलमध्ये...

गर्लफ्रेंड जार्जियाबद्दल बोलताना अरबाज खानची जीभ घसरली, म्हणाला; जी मजा विदेशी मॉडेलमध्ये आहे ती…

अरबाज खान ने जॉर्जिया बद्दल विधान केले की, जी मजा परदेशी मुलींच्यात आहे ती मजा आपल्या देशातील मुलींच्यात नाही. अरबाज खान मलायका अरोरा चा पती होता परंतु आता त्यांचा घटस्फोट झाला आहे. ही जवळपास ५ वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. अशातच अरबाज खान जार्जिया ला डेट करत आहे आणि मलायका अरोरा अर्जुन कपूर ला. आता अरबाज खान जॉर्जिया एंड्रीयानी वर खूप प्रेम करतो.

मलायका आणि अरबाज यांनी एकमेकांसोबत साल २००७ मध्ये घटस्फोट घेतलेला आहे. आज त्यांच्या घटस्फोटाला ५ वर्ष पूर्ण झाले आहेत. तथापि जेव्हा ते एकमेकांसोबत प्रेम करत होते तेंव्हा ते लोकांच्या साठी एक चांगले जोडीदार समजले जात होते. त्यावेळचे तरुण त्यांना आपले रोल मॉडेल समजत होते, परंतु साल २००७ मध्ये त्यांच्या मध्ये खूपच मतभेद वाढत गेले आणि याच मतभेदामुळे ते एकमेकांपासून वेगळे झाले.

अरबाज ने मलायका बद्दल मिडिया समोर बोलताना सांगितले की, मी मलायका ची काळजी घेत होतो परंतु आता आमच्या दोघांच्यात सर्व संपले आहे. आता मला आमच्या दोघांच्यातील प्रेमाला विसरावे लागेल आणि जेव्हा तुम्ही एकमेकांना विसरता तेंव्हा माफ करण्याची देखील शक्यता असते आणि माझे असे मत आहे की आपल्या म्हणण्या नुसार आपण जीवनातील निर्णय घेऊन आयुष्यात पुढे गेले पाहिजे.

मलायका सोबत घटस्फोट झाल्या नंतर अरबाज जॉर्जिया नावाच्या मुलीसोबत डेट करत आहे आणि त्याबद्दल बोलताना अरबाज ने सांगितले की तो आपले जीवन खूपच चांगल्या प्रकारे जगत आहे आणि आता पर्यंत त्याने त्याच्या पुढील जीवनाबद्दल विचार केलेला नाही की जॉर्जिया आणि अरबाज यांचे नाते पुढे कसे असणार आहे आणि कोणत्याही अडचणी शिवाय त्याने त्याच्या चाललेल्या नात्याचा स्वीकार केला आहे.

अरबाज ने सांगितले आहे की आता तो जॉर्जिया सोबत खूपच आनंदी आहे आणि मलायका सोबत एवढा आनंदी रहात नसे आणि मलायका मला कायम तक्रार करत असे आणि यामुळेच आमच्यात कायम भांडणे होत असत आणि आमचे संबंध तुटले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts