HomeBollywoodअशा कपड्यांमध्ये कुत्र्याला फिरवायला बाहेर पडली अरबाज खानची गर्लफ्रेंड जॉर्जिया, कुत्र्याला उचलायला...

अशा कपड्यांमध्ये कुत्र्याला फिरवायला बाहेर पडली अरबाज खानची गर्लफ्रेंड जॉर्जिया, कुत्र्याला उचलायला वाकली आणि चाहत्यांना दाखवून बसली तिचे…

अरबाज खानची गर्लफ्रेंड जॉर्जिया जेव्हा देखील कॅमेऱ्यामध्ये कैद होते तेव्हा ती आपल्या लुक्सने लोकांच्या हृदयाचे ठोके वाढवते. सोशल मिडियावर एकापेक्षा एक हॉट फोटोजचा तडका लावणारी अभिनेत्री जॉर्जियाच्या किलर लुकचा प्रत्येकजण दिवाना आहे.

नुकतेच अभिनेत्री आपल्या पाळीव कुत्र्यासोबत मुंबईच्या ब्रांदामध्ये स्पॉट झाली. यादरम्यान कॅमेऱ्यामध्ये अभिनेत्री अशा हरकती करताना दिसली कि तिचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले. या फोटोंमध्ये अभिनेत्री कॅज्युअल लूकमध्ये दिसली. ज्यामध्ये ती खूपच जास्त फ्रेश दिसत होती.

या फोटोंमध्ये अरबाज खानची गर्लफ्रेंड जॉर्जिया नेहमीप्रमाणे आपल्या बोल्ड लुकमध्ये स्पॉट झाली. अभिनेत्री स्किन कलरचा क्रॉप टॉप घातला होता. ब्लू कलरची ट्राउजर घातली आहे. ज्यामध्ये अभिनेत्री रस्त्यावर स्पॉट झाली. फोटोमध्ये अभिनेत्री फोन बोलताना दिसत आहे.

अभिनेत्रीला पाहून असे वाटत आहे कि ती तिच्या कुत्र्यावर खूपच प्रेम करते. अभिनेत्रीच्या काही फोटोजमध्ये ती तिच्या कुत्र्यासोबत फिरताना दिसत आहे. तर डॉग देखील अभिनेत्रीसोबत चालताना पाहायला मिळत आहे. तिचा डॉग देखील खूप क्युट दिसत आहे.

अभिनेत्रीने जसे पॅप्सला पाहिले तसे ती तिच्या डॉगला उचलून घेऊन कॅमेऱ्यासमोर जबरदस्त पोज देऊ लागली. फोटोमध्ये अभिनेत्री जॉर्जिया खूपच जास्त खुश पाहायला मिळाली आणि हसत हसत तिने भरभरून पोज दिल्या. जॉर्जिया बऱ्याच दिवसांपासून अरबाज खानला डेट करत आहे. दोघांच्या वयामध्ये खूपच अंतर आहे पण दोघांची बॉन्डिंग जबरदस्त आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by @varindertchawla

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts