HomeEntertainmentवेब सिरीजमधील बो’ल्ड आणि भ’डक सीन पाहून खूपच भडकले होते ‘या’ अभिनेत्रीचे...

वेब सिरीजमधील बो’ल्ड आणि भ’डक सीन पाहून खूपच भडकले होते ‘या’ अभिनेत्रीचे वडील, भर रस्त्यामध्येच तिला…

जेव्हापासून ओटीटी आले आहे तेव्हापासून सर्व कॉन्टेंटची भरमार झाली आहे. ओटीटीमुळे कलाकारांचे देखील दिवस फिरले आहेत, ज्यांना मोठ्या पडद्यावर लोक विसरून गेले होते. ओटीटीवर आज फॅमिली ड्रामा पासून ते मिस्ट्री थ्रिलर आणि अ ड ल्ट कॉन्टेंट देखील पाहायला मिळते. अशीच एक वेब सिरीज आहे ज्यामधील बोल्ड सीन पाहून दर्शकांना घाम फुटला होता जिचे नाव गंदी बात २ आहे. यामध्ये अभिनेत्री अन्वेषी जैन आणि फ्लोरा सैनी यांनी खूपच बोल्ड सीन दिले होते.

गंदी बात सीजन २ मधील सीनमुळे अन्वेषी जैनच्या आयुष्यामध्ये वादळ आले होते. आईवडिलांचा फोन येताच ती भररस्त्यामधून धावत घरी पोहोचली होती. अन्वेषीचे आई-वडील तिच्याशी अनेक महिने बोलले नव्हते. याचा खुला अन्वेषीने एका मुलाखतीदरम्यान केला आहे.

अन्वेषी म्हणाली कि ते एक वाईट स्वप्नासारखे होते. मी विचार केला होता कि माझ्या आईवडिलांपर्यंत किंवा होमटाउन पर्यंत हि गोष्ट पोहोचणार नाही कि मी गंदी बात २ मध्ये बोल्ड सीन केले आहेत. पण ती पोहोचलीच. जेव्हा पप्पांचा फोन आला तेव्हा मी जिममध्ये होते. त्यांनी फोन मला बोलले आणि मी रडू लागले, मी रडत रडत भर रस्त्यामधून धावत घरी पोहोचले.

अन्वेषी जैन पुढे म्हणाली कि दुसऱ्या दिवशी मी पप्पांना लेटर लिहिले पण त्यांनी काहीच उत्तर दिले नाही. एका आठवड्यानंतर मी पुन्हा लेटर लिहिले. मी प्रत्येक महिन्याला त्यांना लेटर लिहित होते. मी त्यांना जे शेवटचे लेटर लिहिले होते ते ५ पानांचे होते. त्यामध्ये त्यांना सर्व काही विस्ताराने सांगितले होते आणि म्हंटले होते कि मी चुकीचे काम केले नाही. मी त्यांना समजावले कि मुंबईला आले होते तेव्हा माझ्याजवळ काहीच पैसे नव्हते, मला कोणी मदत केली नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by Anveshi Jain (@anveshi25)

तथापि नंतर अन्वेषी जैन आणि तिच्या आई-वडिलांसोबतचे संबंध सुधारले. अन्वेषी त्यांना फिरल्या परदेश दौऱ्यासाठी घेऊन गेली. करियरबद्दल बोलायचे झाले तर अन्वेषी जैनने गंदी बात २ शिवाय बाप ऑफ स्पेशल सर्विसेज आणि गंदी बात मध्ये काम केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts