HomeEntertainmentविराट कोहलीसोबत लग्न केल्यानंतर ‘या’ गोष्टीपासून दूर राहू इच्छित होती अनुष्का, पण...

विराट कोहलीसोबत लग्न केल्यानंतर ‘या’ गोष्टीपासून दूर राहू इच्छित होती अनुष्का, पण विराटने तिची…

बॉलीवूड इंडस्ट्री मधील प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्मा चा चाहतावर्ग खूप मोठा आहे. चाहते तिच्या अभिनयापासून ते तिच्या सुंदरते चे दिवाने आहेत. अभिनेत्रीने एका पेक्षा एक चांगल्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. ज्यामध्ये ती अनेक मोठ्या आणि दिग्गज कलाकारांसोबत दिसली होती.

अनुष्का शर्मा सोशल मिडीयावर खूपच एक्टीव असते. ती प्रत्येकवेळी कोणती ना कोणती पोस्ट चाहत्यांसोबत शेअर करत असते. ज्याला तिचे चाहते खूपच पसंत करतात. चाहते तिच्या पोस्ट वर खुप जादा लाईक करतात. अलीकडेच तिच्या बद्दल एक बातमी खूपच वायरल होताना दिसत आहे.

अलीकडेच अनुष्का ने केला मोठा खुलासा: अनुष्का शर्मा दररोज चर्चेत असणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. ती कधी तिच्या चित्रपटांमुळे तर कधी तिच्या फोटोंमुळे. परंतु यावेळी चर्चेत येण्यामागचे कारण एक खुलासा आहे. अलीकडेच अनुष्का शर्मा च्या बद्दल एक खुलासा चांगलाच वायरल होताना दिसत आहे. या खुलाशात सांगितले जात आहे की अनुष्का शर्मा लग्नानंतर या गोष्टी पासून लांब राहणार होती. या गोष्टीचा स्वतः अभिनेत्रीने स्वीकार केला आहे. ज्याला ऐकून चाहते खूपच जास्त चकित झाले आहेत. चाहते अभिनेत्रीच्या या खुलाशावर खूपच जास्त कमेंट करताना दिसत आहेत.

बॉलीवूड मधून बाहेर पडणार होती अनुष्का शर्मा: अनुष्का शर्मा ने एकदा बोलताना खुलासा केला होता की तिला लग्न करायचे आहे म्हणून. तिचे म्हणणे होते की तिने लग्न करावे आणि मुलांचा सांभाळ करावा. अभिनेत्रीने सांगितले की ती अरेंज मैरेज ला देखील तयार होती. अभिनेत्रीला वाटत होते की जर तिच्या आई वडिलांनी तिच्या साठी मुलगा ठरवला तर अनुष्का त्याच्या सोबत लग्न करायला तयार होईल, कारण की ती लग्न करायला आतुर होती.

सोबत अनुष्का ने हे देखील सांगितले की जेव्हा ती लग्न करेल, तेंव्हा ती जरादेखील काम करणार नाही. म्हणजेच ती कोणत्याही प्रकारचा चित्रपट करणार नाही. तिचा हा खुलासा खूपच जुना आहे. आता तिने भारतीय क्रिकेटर विराट कोहली सोबत लग्न केले आहे, दोघांची एक मुलगी देखील आहे, जिचे नाव वामिका ठेवले आहे. तथापि, आता पुन्हा एकदा अनुष्का ने चित्रपट करण्यास सुरुवात केली आहे. जर, अनुष्का च्या वर्कफ्रंट बद्दल बोलाल तर अभिनेत्री लवकरच चित्रपट कनेडा आणि चकदा एक्सप्रेस मध्ये दिसणार आहे, तिचे हे दोन्ही चित्रपट याच वर्षी प्रदर्शित होणार आहेत. चाहत्यांना तिच्या या चित्रपटाची खूपच वाट पाहत आहेत. लग्नानंतर अनुष्का ने कोणत्याही चित्रपटामध्ये काम केले नाही. लग्नानंतर तिचा हा पहिलाच चित्रपट आहे. ज्याला पाहण्यासाठी तिचे चाहते खूपच आतुर आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts