HomeBollywoodफिल्म इंडस्ट्रीमध्ये मुलींची अशी होते हालत, कास्टिंग काउचबाबत जाणून अभिनेत्री झाली होती...

फिल्म इंडस्ट्रीमध्ये मुलींची अशी होते हालत, कास्टिंग काउचबाबत जाणून अभिनेत्री झाली होती लाजेने लाल, आईने जगापासून लपवली होती ओळख…

अॅमेझॉन प्राइमच्या क्रॅश कोर्स या वेबसिरीजमध्ये दिसलेली अभिनेत्री अनुष्का कौशिक इंडस्ट्रीमध्ये लोकप्रिय झाली आहे. उत्तरप्रदेशची राहणारी अभिनेत्री अनेक ओटीटी शोमध्ये दिसली आहे. तिने अनिल कपूरच्या थार चित्रपटामध्ये देखील काम केले आहे. आता अभिनेत्रीने कास्टिंग काउचबदल आपला जुना अनुभव शेयर केला आहे.

हि गोष्ट तेव्हाची आहे जेव्हा अनुष्का कौशिकने नुकतेच तिच्या करियरची सुरुवात केली होती. अनुष्का सांगते कि ती आणि तिची आई एका नातेवाईकासोबत बोलत होते. यादरम्यान तिच्या आईने नातेवाईकाला सांगितले कि अनुष्का अॅक्टिंग इंडस्ट्रीचा हिस्सा आहे. यावर नातेवाईकाने तिला कास्टिंग काउच बद्दल सांगायला सुरुवात केली होती. ज्यानंतर अनुष्का आणि आणि तिची आई शरमिंदा झाल्या होत्या.

अभिनेत्री म्हणते कि तिच्या अंकलने म्हंटले, फिल्म इंडस्ट्री ! मुलींची तर अशी हालत होते, तिने सांगायला सुरुवात केली होती कि कसे इंडस्ट्री मुलींसाठी चांगली नाही आणि त्यांनी कास्टिंग काउच बद्दल देखील सांगितले. मला आज देखील माझ्या आईच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन माहिती आहेत. ती खूप दुखी झाली होती. तिने नातेवाईकांना हे देखील सांगितले कि तिची मुलगी असे काही करणार नाही. तिला खरच मला सपोर्ट करायचा होता. पण तिचे जग वेगळे आहे.

ती पुढे म्हणाली कि भलेही आज माझे जग बदलले आहे. पण ती आज देखील त्या जगामध्ये जगत आहे. माझ्या आईने लोकांना हे देखील सांगायचे बंद केले होते कि तिची मुलगी अभिनेत्री आहे. ती शरमिंदा होते आणि त्यामुळे माझ्यावर खूप परिणाम झाला होता.

आता जेव्हा अनुष्का कौशिकने इंडस्ट्रीमध्ये मोठे नाव कमवले आहे तर तिच्या आईला तिच्यावर गर्व आहे. तिने याबद्दल देखील सांगितले, जेव्हा माझ्यासोबत सेल्फी घेण्यासाठी कोणी येतात तेव्हा ती माझ्यापेक्षा जास्त उत्साहित आणि खुश होते. तिला हे क्षण खूप पसंद आहेत ती एन्जॉय करते.

अनुष्का कौशिकने आपल्याबद्दल सांगताना म्हंटले कि दुसऱ्यापेक्षा ती स्वतःला जास्त कमजोर समजत होती. अनुष्का म्हणते कि जेव्हा मी कॉलेजमध्ये होते तेव्हा लोक ब्रँड्सबद्दल बोलत असायचे. मला याबद्दल देखील मला माहिती नव्हते आणि मी नावे देखील ऐकली नव्हती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Anushka Kaushik (@reel_anushka)

अनुष्का पुढे म्हणते कि लोक तुमच्याबद्दल काय म्हणतात हे महत्वाचे नसते. तुम्ही आपल्याबद्दल काय विचार करता हे महत्वाचे असते. पहिला मला खूप वाईट वाटले होते कि मी लहान शहरामधून आले होते. मी विचार करत होते कि मला काहीच माहिती नाही. सहारनपुरची राहणारी अनुष्का कौशिकने महारानी, क्रॅश कोर्स, घर वापसी, आणि बॉयज हॉस्टल सारख्या वेब सीरीजमध्ये काम केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts