बॉलीवूड अभिनेता अर्जुन कपूरची बहिण अंशुला कपूर सध्या खूपच चर्चेमध्ये आली आहे. अंशुला गेल्या काही दिवसांपासून बॉयफ्रेंड रोहन ठक्करला डेट करत असल्यामुळे चर्चेचा विषय बनली आहे. अंशुला रोहनसोबत सध्या मालदीवमध्ये क्वालिटी टाईम स्पेंड करत आहे. मालदीवमधून अंशुलाने बॉयफ्रेंडसोबत रोमँटिक फोटो शेअर केले आहेत. यादरम्यान अंशुलाचा बोल्ड फोटोशूट खूपच व्हायरल होत आहे.
अर्जुन कपूरची बहिण अंशुलाने इंस्टाग्रामवरून आपल्या लेटेस्ट फोटोशूटचे फोटो शेयर केले आहेत. या फोटोमध्ये अंशुला सुपर बोल्ड अवतारामध्ये पाहायला मिळत आहे. फोटोजमध्ये तुम्ही पाहू शकता कि अंशुलाने ब्लॅक कलरचा ऑफ शोल्डर बॉडीकॉन ड्रेस घातला आहे. या ड्रेसला घालून ती खाली बसून हॉट पोज देताना दिसत आहे. फोटोमध्ये अंशुलाचे एक्सप्रेशन खूपच बोल्ड आहेत. असे वाटत आहे कि जसे तिला डोळ्यांद्वारे काहीतरी सांगायचे आहे.
अंशुला कपूरने आपल्या या फोटोंमध्ये एक खास कॅप्शन देखील लिहिले आहे. तिने लिहिले आहे कि आपल्या शरीरावर प्रेम करणे आणि त्यावर काम करणाऱ्या सर्व मुलींसाठी आवाज उठवा, कारण हे खूप कठीण आहे आणि मला यावर गर्व आहे. अंशुलाची फॅट टू फिट जर्नी खूपच कठीण होती. एक कला असा होता कि तिचे वजन खूपच जास्त होते पण तिने स्वतः फिट आणि हॉट बनवले.
अंशुलाचे हे फोटो सोशल मिडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. या फोटोवर लोक कमेंट करून वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. यावर कमेंट करून अनेक युजर्स तिच्या केसांची प्रशंसा करत आहेत. तर अनेकजण तिची हॉटनेस पाहून घायाळ होत आहेत. काही युजर्सने तिची तुलना अर्जुन कपूरची गर्लफ्रेंड मलायका अरोरासोबत करत म्हंटले आहे कि तू बोल्डनेसच्या बाबतीत मलायकाला देखील मागे टाकले आहेस.
View this post on Instagram