HomeBollywoodपैशांसाठी ‘या’ अभिनेत्रीने चक्क एका रिसेप्शनिस्ट सोबत बनवले ‘सं बं’ध’, म्हणाली मी...

पैशांसाठी ‘या’ अभिनेत्रीने चक्क एका रिसेप्शनिस्ट सोबत बनवले ‘सं बं’ध’, म्हणाली मी हॉटेलमध्ये त्याचा…

बॉलीवूड इंडस्ट्री मधील प्रसिद्ध अभिनेत्री कंगना रनौत चे चाहते खूपच जास्त आहेत. चाहते तिच्या अभिनयापासून ते तिच्या सुंदरतेचे दिवाने आहेत. अभिनेत्री एका पेक्षा एक चित्रपटांमध्ये दिसलेली आहे. कंगना सोशल मिडीयावर खूपच एक्टीव असते. ती रोज कोणती ना कोणती पोस्ट आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत असते. ज्याला तिचे चाहते खूप पसंत करतात. चाहते तिच्या पोस्ट वर भरपूर प्रेम व्यक्त करत असतात.अलीकडेच तिचा एक विडीओ वायरल होत आहे. कंगना रनौत आणि एकता कपूर चा शो ‘लॉक अप’ मागील काही दिवसांपासून चुपच चर्चेत आलेला आहे. शो ला कंगना रनौत सूत्रसंचालन करत आहे. ज्यामध्ये १६ प्रसिद्ध कलाकार सहभागी होणार आहेत. त्यांना या शो मध्ये टिकून राहण्यासाठी आपल्या जीवनातील अशी काही गुपिते सांगावी लागणार आहेत.

जर ते असे करत नाहीत तर त्यांना लगेच शो मधून काढले जाणार आहे. शो मध्ये पाहू शकता की कंगना सर्व स्पर्धकांच्या वर वर्चस्व गाजवत आहे. सारे खेळाडू अभिनेत्रीला घाबरत आहेत. त्यादरम्यान तिचा एक विडीओ खूपच वायरल होताना दिसत आहे. चाहते देखील तिच्या या विडीओ ला खूप पसंत करताना दिसत आहेत.

जर पाहाल तर वायरल विडीओ मध्ये शो मधील स्पर्धक आणि प्रसिद्ध रीलर अंजली अरोडा दिसत आहे. अंजली अरोडा च्या चाहत्यांची लिस्ट खूप मोठी आहे. तिच्या इंस्टाग्राम अकाऊंट वर कंगना रनौत पेक्षा जास्त चाहते आहेत. ज्यामुळे चाहते खूपच हैराण झाले आहेत. अंजली अरोडा तिच्या साऱ्या विडीओ मध्ये तिचे स्लिम शरीर फ्लोंत करून नृत्य करताना दिसत आहे. वायरल विडीओ मध्ये कंगना शो मधील स्पर्धक अंजली अरोडा ला तिचे काळे सत्य सांगायला सांगते.ज्यानंतर अंजली पहिला विचार करते आणि परत बोलते.

अंजली अरोडा सांगते की तिचे आत्तापर्यंत कोनासोबतही संबंध राहिलेले नाहीत. मागील वर्षी रुस ला गेले होते. तेंव्हा ती ज्या हॉटेल मध्ये थांबली होती त्या हॉटेल चा रिसेप्शनिस्ट तिला खूप आवडला होता. या साठी तिने अट्रेक्शन या शब्दाचा वापर केला आहे. अंजली ने सांगितले की तिने रिसेप्शनिस्ट ला ५ हजार रुबल मागितले तर त्याने दिले आणि अंजली ला पार्टी साठी विचारले तेंव्हा अंजली ने होकार दिला.

आपल्या जीवनातील हे काळे सत्य सांगितल्या नंतर ती म्हणाली की हे सत्य तिने या अगोदर कोणालाही सांगितले नव्हते. तिच्या मैत्रिणींना देखील हे माहित नव्हते आणि तिच्या आई वडिलांना देखील माहित नव्हते. त्यानंतर ती म्हणते की माहिती नाही की हे ऐकून आई वडिलांना कसे वाटेल.

 

View this post on Instagram

 

A post shared by Anjali Arora (@anjimaxuofficially)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts