HomeBollywoodMMS व्हायरल झाल्यानंर असला ड्रेस घालून रस्त्यावरून पळत होती अंजली अरोरा, हालत...

MMS व्हायरल झाल्यानंर असला ड्रेस घालून रस्त्यावरून पळत होती अंजली अरोरा, हालत होते तिचे…

‘कच्चा बदाम’ गर्ल अंजली अरोडा अलीकडे सोशल मिडीयावर खुप एक्टीव दिसत आहे. ती दररोज तिच्या इंस्टाग्राम वर तिचे खूप सारे फोटो आणि विडीओ शेअर करत असते. तसेच तिचे चाहते देखील त्या फोटो आणि विडीओंना लाईक आणि कमेंट करत असतात.

अलीकडेच अभिनेत्रीने तिच्या सोशल मिडिया अकाऊंट तिचा एक नवीन विडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती खूपच हॉट दिसत आहे. अलीकडेच तिने शेअर केलेल्या या विडीओ मध्ये अभिनेत्री मुंबई विमानतळावर एवढा डीप नेक ड्रेस घालून आली होती की तिच्या या साधे दिसण्याची खूपच चर्चा होताना दिसत आहे. एवढेच नाही तर अंजली ने या घातलेल्या लहान ड्रेस मध्ये विमानतळावर अशी पळाली.

पाहता पाहता अभिनेत्रीचा हा विडीओ सोशल मिडीयावर खूपच वेगाने वायरल झाला आहे. अभिनेत्रीने या विडीओ मुळे सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. अभिनेत्रीने या विडीओ मध्ये काळ्या रंगाचा प्रिंटेड डीप नेक ड्रेस घातला आहे.

काही दिवसांपूर्वी एक एमएमएस वेगाने वायरल झाला होता. ज्यात सांगितले जात आहे की विडीओ मध्ये दिसणारी मुलगी अंजली अरोडा आहे. तथापि नंतर अभिनेत्रीने हा विडीओ पूर्णपणे खोटा असल्याचे सांगितले आहे. या विडीओ मुळे अंजली ला खूपच बदनामीचा सामना करावा लागला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts