HomeEntertainmentमुलाच्या जन्मानंतर अभिनेत्रीने सोडली टीव्ही इंडस्ट्री, आता दिसली अशा अंदाजामध्ये कि ओळखणे...

मुलाच्या जन्मानंतर अभिनेत्रीने सोडली टीव्ही इंडस्ट्री, आता दिसली अशा अंदाजामध्ये कि ओळखणे देखील झाले कठीण…

टीवी पासून ते बॉलीवूड पर्यंत आपल्या अभिनयाची जादू दाखवणारी अनिता हसनंदानी कायम कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. अनिता ने वर्ष २०२१, फेव्रुवारी मध्ये एका मुलाला जन्म दिला. तसेच ती आता परत तिच्या व्यावसायिक जीवनात परत आलेली आहे. अभिनयासोबत अनिता सोशल मिडीयावर खूपच एक्टीव असते.

ती कायम तिचे फोटो आणि विडीओ पोस्ट करून चाहत्यांसोबत जोडलेली असते. अशातच अनिता चा एक विडीओ समोर आलेला आहे, या व्हिडीओ मध्ये अभिनेत्री मधील झालेला बदल पाहायला मिळत आहे ते पाहिल्यावर तुम्ही देखिल चकित व्हाल. अनिता हा हा विडीओ तुम्हाला देखील फिट होण्यासाठी प्रोस्ताहन मिळणारा आहे.

नागीण’ फेम अनिता हसनंदानी ने इंस्टाग्राम वर तिचा एक फोटो शेअर केला आहे. या विडीओ मध्ये आधी तिचे पोट बाहेर आलेले आहे आणि ती खूपच जाड शरीरात दिसत आहे. परंतु अचानकच तिच्यात झालेला हा बदल पाहून तुमचे डोळे विस्फारले जातील. विडीओ मध्ये अनिता च्यात झालेला हा बदल पाहून विचारूच नका. तिचे पोट पूर्णपणे नजर अंदाज करण्यासारखे आहे आणि ती खूपच निरोगी दिसत आहे.

यासोबतच अनिता ने तिच्या फिटनेस चे रहस्य देखील चाहत्यांसोबत शेअर केले आहे. तिने विडीओ च्या सोबत कैप्शन मध्ये लिहिले आहे की, ‘तुम्हाला फक्त एवढेच व्हायचे आहे. तिथ पर्यंत… अजून देखील खूप लांबचा पल्ला पूर्ण करायचा आहे, झिरो डायट वर लक्ष ठेवा. मी सर्व काही खाते. तुमचे आभार.

कामाच्या सोबतच अनिता हसनंदानी कामाच्या सोबतच तिचा मुलगा आरव सोबत मातृत्वाचा वेळ घालवत आहे. कायम ती तिचा मुलगा आरव आणि पती रोहित रेड्डी च्या सोबत तिचे फोटो आणि विडीओ शेअर करत असते. तसेच आरव च्या फोटो आणि विडीओ ला चाहते खूपच पसंत करत असतात.

 

View this post on Instagram

 

A post shared by Anita H Reddy (@anitahassanandani)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts