HomeBollywood६३ व्या वर्षी कोणत्या तीन गोष्टी करून यंग राहतो अनिल कपूर ?...

६३ व्या वर्षी कोणत्या तीन गोष्टी करून यंग राहतो अनिल कपूर ? अनिल कपूर म्हणाला; ‘से क्स’ आणि…

करण जोहर चा शो कॉफी विथ करण च्या येणारा भाग खूपच मजेशीर होणार आहे त्यामुळे तयार राहा.कारण की बॉलीवूडचे दोन खूपच मनोरंजक अभिनेते कॉफी काऊच मध्ये येवून खूपच हसवणार आहेत.कॉफी विथ करण च्या सीजन ७ चे हे विशेष अथिति आहेत धवन आणि अनिल कपूर.

करण जोहर ने इंस्टाग्राम वर शो चा प्रोमो शेअर केला आहे तो खूपच मजेदार आहे. वरून धवन आणि अनिल कपूर यांचा फन ब्येटल दाखवलेला आहे. दोघांनी सोबत डान्स सुद्धा केला आहे. एकमेकांचे चेष्टा सुद्धा करताना दिसले. अर्जुन कपूर ची वरून धवन ने गुपिते सांगितली आणि आपले अनिल कपूर ने सांगितले की कसे ते ६५ व्या वर्षी देखील तरुण दिसतात. अनिल कपूर ने आपला फिटनेस मंत्र करण जोहर च्या शो मध्ये उघडकीस आणला. तुम्हाला अनिल कपूर च्या या गोष्टी ऐकून आश्चर्य चकित व्हाल कारण की अनिल कपूर चा हा खुलासा खूपच मजेशीर आणि मनोरंजक आहे.

करण जोहर ने जलद प्रश्न फेरीमध्ये अनिल कपूर यांना प्रश्न केला की, कोणत्या अशा तीन गोष्टी आहेत ज्या अनिल कपूर ला तरुण बनवण्यास मदत करतात?. या प्रश्नाला त्यांनी खूपच मजेशीर उत्तर दिले. त्यांनी सांगितले सेक्स सेक्स सेक्स. अनिल कपूर यांचे हे उत्तर ऐकून वरून धवन आश्चर्यचकित झाला तर करण जोहर हसू लागले.

तसेच त्यांच्या या बोल्ड उत्तरानंतर अनिल कपूर यांनी यु टर्न घेण्यास वेळ नाही लावला. त्यांनी सांगितले हे सर्व लिखित आहे. करण जोहर यांनी अनिल कपूरला हे पण विचारले की लग्नामध्ये चीटिंग करण्यावर तुम्ही काय विचार करता? त्यावर उत्तर देताना त्यांनी सांगितले की “मी खूपच साधे पणाने असतो आणि खूपच प्रामाणिक आहे.

कॉफी काऊच वर वरूण धवन ने अर्जुन कपूरची गुपितेपण सांगितली. रेपीड फायर राउंड मध्ये करण जोहर च्या जादातर प्रश्नावर वरुण धवनने अर्जुन कपूर उत्तर दिले. जसे की सेल्फी चे वेड असलेली व्यक्ती, गप्पा गोष्टी, चुकीची स्क्रिप्ट निवडणारा, अनोळखी सोबत फ्लर्ट करणारा कोण आहे? या सर्व प्रश्नावर वरुण ने अर्जुन कपूर चे नाव घेतले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Karan Johar (@karanjohar)

अर्जुन कपूरला असे टार्गेट करताना पाहून अनिल कपूर ला वाईट पण वाटले. त्यांनी चेष्टेत वरुण ला सांगितले ‘तुला काय झाले आहे यार तो माझा पुतण्या आहे. वरूणच्या या खुलाश्यावर करण जोहर ला खूपच हसू आले.तसेच अनिल कपूर आपल्या पुतण्याची बाजू घेताना दिसले. माहित असू द्या, वरुण धवन आणि अर्जुन कपूर चांगले मित्र आहेत. दोघेपण एकमेकांची चेष्टा करताना दिसतात. कॉफी विथ करण चा हा भाग खूपच मस्त पूर्ण होता.करण जोहर च्या या ७ व्या सिजन ला खूपच चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आता प्रोमो इतका मनोरंजक आहे तर विचार करा त्याचे भाग किती मजेशीर असतील.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts