HomeEntertainmentनेहमी साडीत दिसणारी अंगुरी भाभी 'बि किनी' मधील 'सुपरबो'ल्ड' फोटो शेयर करत...

नेहमी साडीत दिसणारी अंगुरी भाभी ‘बि किनी’ मधील ‘सुपरबो’ल्ड’ फोटो शेयर करत म्हणाली; मी तर ऑन…

प्रसिद्ध टीवी मालिका ‘भाभीजी घर पार है’ मधील अंगुरी भाभी म्हणजेच अभिनेत्री शुभांगी अत्रे आपल्या भुमिकेमुळे चर्चात आलेली आहे. तिचा अतरंगी अंदाज लोकांना खूप पसंद येतो. परंतु कायम साडी मध्ये दिसणारी शुभांगी अत्रे बिकिनी मध्ये देखील खूपच जबरदस्त दिसते. तिचे ते फोटो सोशल मिडीयावर खूपच प्रसिद्ध होतात.

शुभांगी ने काही दिवसांपूर्वी तिचे काही फोटो सोशल मिडीयावर शेअर केले होते, ज्यामध्ये तिने काळ्या आणि गुलाबी रंगाच्या स्ट्रीप मधील बिकिनी घातलेली होती. टीवी वरील खूपच देशी अंदाजात दिसणारी अंगुरी भाभी चा हा बोल्ड लुक लोकांना खूपच आवडला तसेच काही युजर ना तिचा हा बोल्ड अंदाज पाहून तिला ट्रोल देखील केले गेले. परंतु अंगुरी भाभी या ट्रोल वर शांत नाही बसली आणि तिने असल्या ट्रोलर्स ला चांगले उत्तर देखील दिले आहे.

एका मुलाखतीत शुभांगीने तिच्या बिकिनी अवताराला घेऊन सांगितले की बीच वर माझ्याकडून आणखी काय अपेक्षा ठेवत आहात? साधे आहे की मी तिथे साडी अथवा सलवार तर घालू नाही शकत. मी स्वतः मध्ये फिट समजते आणि स्विम सूट घालू शकते.

मला माझी पोस्ट टाकण्याचा काहीही पश्चाताप नाही. मला ते आवडले आणि मी त्या पोस्ट केल्या. माझ्या पती ने ते फोटो काढले होते. त्याप्रमाणे जर ऑन स्क्रीन भुमिके प्रमाणे जर बिकिनी घालावी लागली तरी मला काहीही अडचण नाही.

शुभांगी ने सांगितले,;मला नाही वाटत की मी खूपच वाईट अथवा अश्लील दिसत असेन. लोक माझ्याकडून कायम अंगुरी भाभी च्या भूमिकेतील कपडे घालण्याची अपेक्षा ठेवतात. कायम मला ते वेस्टर्न कपड्यांमध्ये पाहून चकित होतात. लोकांनी समजायला पाहिजे की मी भूमिकेतील वेगळी आहे आणि हेच करण असू शकते जी कायम स्त्रिया ते घालायला घाबरतात, जे त्यांना घालायला आवडते.मला नाही वाटत की स्त्रियांना त्यांच्या कपड्यांवरून ठरवले जावे.लज्जा आणि साधे पण डोळ्यातून दिसून येतात.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shubhangi Atre (@shubhangiaofficial)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts