HomeNewsFIFA World Cup 2022 दरम्यान अर्जेंटिना संघाला मोठा धक्का, युवा फुटबॉलपटूचा मृ’त्यू...

FIFA World Cup 2022 दरम्यान अर्जेंटिना संघाला मोठा धक्का, युवा फुटबॉलपटूचा मृ’त्यू…

फीफा विश्व कप दरम्यान अर्जेंटीना टीमसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. अर्जेंटीना टीममधील एका खेळाडूचे निधन झाले आहे. कोलंबियाचा स्टार मिडफिल्डर आन्द्रेस बलानताचे विश्वचषकादरम्यान निधन झाले आहे. ट्रेनिंगदरम्यान झालेल्या एका अपघातात त्याचा मृत्यू झाला.

फीफा विश्व कपचे आयोजन कतरमध्ये सफलतापूर्वक होत आहे. एकीकडे फुटबॉल फिवर चांगलाच वाढत आहे आणि दुसरीकडे कोलंबियाचा स्टार मिडफिल्डर आन्द्रेस बलानताचे विश्व कप दरम्यान कार्डियक अरेस्टने निधन झले आहे. या बातमीमुले फुटबॉल चाहते आणि आन्द्रेसचे चाहते निराश झाले आहेत.

पुढच्या महिन्याचा १८ तारखेला त्याचा २३ वा वाढदिवस होता. पण तो साजरा करण्यापूर्वीच त्यांनी जगाचा निरोप घेतला. वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी अर्जेंटिना संघाचा उगवता फुटबॉल स्टार कायमचा हरवला आहे. यामुळे अर्जेंटिना संघाला प्रचंड दु:ख झाले आहे. सहसा या वयामध्ये तरुणांचे करियर सुरु ह्तोये. आंद्रेस बालांटा हा अर्जेंटिनाच्या फर्स्ट डिव्हिजन क्लब एटलेटिको टुकुमनकडून खेळत होता.

एटलेटिको तुकुमान क्लबसाठी ट्रेनिंग करताना आन्द्रेस बलानतासोबत अपघात झाला. या अपघातामध्ये त्याचा मृत्यू झाला. माहितीनुसार आन्द्रेस ट्रेनिंग दरम्यान पडला होता, ज्यामध्ये त्याला खूप गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर त्याला त्वरित हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. जिथे त्याचा मृत्यू झाला.

आन्द्रेसला डॉक्टरांनी वाचवण्याचा खूप प्रयत्न केला पण त्याला ते वाचवू शकले नाहीत. हॉस्पीटलमध्ये पोहोचल्यानंतर तातडीने त्याच्यावर उपचार करण्यात आले होते पण त्याला वाचवता आले नाही. अर्जेंटीनाच्या टीमचा ब्रेकनंतर हे पहिले सराव सत्र होते. या घटनेनंतर क्लबच्या अधिकाऱ्याचे म्हणणे आहे की, अँड्रेसच्या मृत्यूबद्दल सांगताना दुःख होत आहे. क्लबचे सर्व समर्थक निराश आणि धक्कादायक आहेत. आमचा पाठिंबा आंद्रेसचे कुटुंब, सहकारी आणि मित्रांना आहे.

आन्द्रेस बलानता जुलाई २०२१ मध्ये एटलेटिको क्लब सोबत जोडला गेला होता. याआधी तो कोलंबियाच्या क्बल डेपोर्टिवो काली कडून खेळत होता. आन्द्रेस बलानताचे करियर कोलंबियन क्लब सोबत २०१९ पासून सुरु झाले होते. छोट्या करियरमध्ये आन्द्रेसने २०१९ मध्ये इंडोनेशियामध्ये झालेल्या अंडर २० वर्ल्ड कपमध्ये भाग घेतला होता.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts